Home / Marathi / Marathi New Testament / Web / Matthew

 

Matthew, Chapter 12

  
1. त्या दिवसांत येशू एका शब्बाथ दिवशीं शेेतांमधून गेला, तेव्हां त्याच्या शिश्यांस भूक लागली होती, म्हणून ते कणस­ मोडून खाऊं लागले.
  
2. ह­ पाहून परुशी त्याला म्हणाले, पाहा, शब्बाथ दिवशीं ज­ करुं नये त­ तुमच­ शिश्य करितात.
  
3. त्यान­ त्यांस म्हटल­, दावीद व त्याच्याबरोबरचीं मनुश्य­ यांस जेव्हां भूक लागली तेव्हां त्यान­ काय केल­;
  
4. म्हणजे तो देवाच्या मंदिरांत कसा गेला, आणि ज्या ‘समर्पित भाकरी’ त्यान­ व त्याच्याबरोबरच्या माणसांनीं खाऊं नयेत तर याजकांनीं मात्र खाव्या त्या त्यान­ कशा खाल्ल्या, ह­ तुमच्या वाचण्यांत कधीं आल­ नाहीं काय?
  
5. किंवा याजक मंदिरंात शब्बाथ दिवशींं शब्बाथ मोडून निर्दोश असतात, ह­ नियमशास्त्रांत तुमच्या वाचण्यांत आल­ नाहीं काय?
  
6. तरी पण मी तुम्हांस सांगता­ कीं मंदिरांपेक्षां थोर असा येथ­ कोणीएक आहे.
  
7. ‘मला दया पाहिजे, यज्ञ नको,’ याचा अर्थ तुम्ही समजला असता तर तुम्ही निर्दोश्यांस दोश लाविला नसता;
  
8. कारण मनुश्याचा पुत्र शब्बाथाचा धनी आहे.
  
9. नंतर तो तेथून निघून त्यांच्या सभास्थानांत गेला;
  
10. आणि पाहा, तेथ­ हात वाळलेला एक मनुश्य होता; तेव्हां त्यांनीं त्यास दोश लावावा म्हणून त्याला विचारिल­, शब्बाथ दिवशी रोग बरे करण­ योग्य आहे काय?
  
11. तो त्यांस म्हणाला, तुम्हांमध्य­ असा कोण मनुश्य आहे कीं त्याच­ एक म­ढरुं असून त­ शब्बाथ दिवशीं खाच­त पडल­ तर तो त्याला धरुन बाहेर काढणार नाहीं?
  
12. तर म­ढरापेक्षां मनुश्य किती श्रेश्ठ आहे? यास्तव शब्बाथ दिवशी सत्कर्म करण­ योग्य आहे.
  
13. मग त्यान­ त्या मनुश्याला सांगितल­, हात लांब कर; तेव्हां त्यान­ तो लांब केला आणि तो दुस-या हातासारखा चांगला झाला.
  
14. नंतर परुश्यांनीं बाहेर जाऊन त्याचा घात कसा करावा अशी त्याविरुद्ध मसलत केली.
  
15. ह­ ओळखून येशू तेथून निघाला, तेव्हां बहुत लोक त्याच्यामाग­ चालले; त्या सर्वांस त्यान­ बर­ केल­;
  
16. आणि मला प्रगट करुं नका अस­ त्यांस बजावून सांगितल­;
  
17. यासाठीं कीं यशया संदेश्ट्याच्या द्वार­ ज­ सांगितल­ होत­ त­ पूर्ण व्हाव­; त­ अस­ कीं
  
18. पाहा, हा माझा सेवक, याला मीं निवडिल­ आह­; तो मला परमप्रिय आहे; त्यावर माझा जीव संतुश्ट आहे; त्यावर मी आपला आत्मा घालीन, तो विदेश्यांस न्याय कळवील.
  
19. तो भांडणार नाहीं व ओरडणार नाहीं, व मार्गांमध्य­ त्याची वाणी कोणाला ऐकूं येणार नाहीं.
  
20. चेपलेला बोरु तो मोडणार नाहीं, व मिणमिणीत वात तो विझविणार नाहीं, तो न्यायाला विजय देईल तोपर्यंत अस­ होईल;
  
21. आणि विदेशी त्याच्या नामाची आशा धरतील.
  
22. मग अंधळा व मुका असलेल्या एका भूतग्रस्ताला त्याजकडे आणिल­, आणि त्यान­ त्याला बर­ केल­; तेणेकरुंन तो मुका बोलूं व पाहूं लागला.
  
23. तेव्हां सर्व लोकसमुदाय थक्क होऊन म्हणाले, हा दाविदाचा पुत्र तर नसेल ना?
  
24. परंतु परुशी ह­ ऐकून म्हणाले, भूतांचा अधिपति बालजबूल याच्या साह्यान­च हा भूत­ काढितो.
  
25. त्यान­ त्यांच्या मनांतील कल्पना ओळखून त्यांस म्हटल­, आपसांत फूट पडलेल­ प्रत्येक राज्य ओसाड पडत­, आणि आपसांत फूट पडलेलंे प्रत्येक नगर किंवा घर टिकत नाहीं.
  
26. सैतान जर सैतानाला काढितो तर त्यामध्य­ फूट पडली आहे; मग त्याच­ राज्य कस­ टिकेल?
  
27. मी जर बालजबूल याच्या साह्यान­ भूत­ काढिता­ तर तुमचे पुत्र कोणाच्या साह्यान­ काढितात? यामुळ­ ते तुमचा न्यायनिवाडा करितील;
  
28. परंतु मी जर देवाच्या आत्म्याच्या योगान­ भूत­ काढिता­ तर देवाच­ राज्य तुम्हांप्रत आल­ आहे;
  
29. अगर बळकट मनुश्याला पहिल्यान­ बांधिल्याशिवाय त्याच्या घरांत शिरुन त्याच्या वस्तू कोणीं लुटून न्याव्या ह­ कस­ होईल? त्यास बांधिल­ तरच तो त्याच­ घर लुटील.
  
30. जो मला अनुकूल नाहीं तो मला प्रतिकूल आहे, आणि जो माझ्याबरोबर गोळा करीत नाहीं तो उधळून टाकितो.
  
31. यास्तव मी तुम्हांस सांगता­ कीं प्रत्येक पाप व दुर्भाशण यांची मनुश्यांस क्षमा होईल, परंतु पवित्र आत्म्याविरुद्ध बोलेल त्याची त्याला क्षमा होणार नाहीं;
  
32. मनुश्याच्या पुत्राविरुद्ध कोणी कांहीं बोलेल तर त्याची त्याला क्षमा होईल, परंतु जो कोणी पवित्र आत्म्याविरुद्ध बोलेल त्याची त्याला क्षमा होणार नाहीं; या युगीं नाहीं व येणा-या युगींहि नाहीं.
  
33. झाड चांगल­, आणि त्याच­ फळ चांगल­ अस­ म्हणा; अथवा झाड वाईट, आणि त्याचे फळ वाईट अस­ म्हणा, कारण फळांवरुन झाड कळत­.
  
34. अहो सापांच्या पिलांनो, तुम्ही वाईट असतां तुम्हांला चांगल्या गोश्टी कशा बोलतां येतील? कारण अंतःकरणांत ज­ भरुन गेल­ आहे त­च मुखावाट­ निघणार.
  
35. चांगला मनुश्य आपल्या चांगल्या भांडारांतून चांगल­ काढितो, आणि वाईट मनुश्य आपल्या वाईट भांडारांतून वाईट काढितो.
  
36. मी तुम्हांस सांगता­ कीं मनुश्य­ जो प्रत्येक व्यर्थ शब्द बोलतील त्याचा हिशोब त्यांस न्यायाच्या दिवशीं द्यावा लागेल.
  
37. कारण तूं आपल्या बोलण्यावरुन निर्दोश ठरशील, आणि आपल्या बोलण्यावरुन सदोश ठरशील.
  
38. तेव्हां शास्त्री व परुशी यांतून कोणी म्हटल­ कीं गुरुजी, आपल्या हातून झालेल­ चिन्ह पाहाव­ अशी आमची इच्छा आहे.
  
39. त्यान­ त्यांस उत्तर दिल­, दुश्ट व व्यभिचारी अशी पिढी चिन्ह मागते, परंतु योना संदेश्टा या चिन्हावांचून तिला दुसर­ चिन्ह मिळणार नाहीं.
  
40. कारण जसा ‘योना तीन दिवस व तीन रात्री मोेठ्या माशाच्या पोटांत होता,’ तसा मनुश्याचा पुत्र तीन दिवस व तीन रात्री पृथ्वीच्या पोटांत राहील.
  
41. निनवेचे लोक न्यायकाळीं या पिढीबरोबर उभे राहून इला दोशी ठरवितील, कारण त्यांनी योनाच्या उपदेशावरुन पश्चाताप केला; आणि पाहा, योनापेक्षां थोर असा कोणी येथ­ आहे.
  
42. दक्षिणेची राणी न्यायकाळीं या पिढीबरोबर उठून हिला दोशी ठरवील; कारण ती शलमोनाच­ ज्ञान ऐकावयास पृथ्वीच्या सीमेपासून आली; आणि पाहा, शलमोनापेक्षां थोर असा कोणी येथ­ आहे.
  
43. अशुद्ध आत्मा मनुश्यांतून निघाला म्हणजे तो विश्रांति मिळावी म्हणून निर्जल स्थलीं फिरतो, परंतु ती त्याला मिळत नाहीं.
  
44. मग तो म्हणतो, माझ्या ज्या घरांतून मी निघाला­ त्यांत परत जाईन; आणि गेल्यावर त­ रिकाम­ असलेलंे, झाडलेल­ व सुशोभित केलेल­, अस­ त्यांस आढळत­.
  
45. नंतर तो जाऊन आपणापेक्षां दुश्ट असे दुसरे सात आत्मे आपणाबरोबर घेतो, आणि ते आंत जाऊन तेथ­ राहतात; मग त्या मनुश्याची शेवटली दशा पहिलीपेक्षां वाईट होते; तस­च या दुश्ट पिढीच­हि होईल.
  
46. तो लोकसमुदायांबरोबर बोलत असतां पाहा, त्याची आई व त्याचे भाऊ त्याबरोबर बोलावयाच्या हेतून­ बाहेर उभे राहिले होते.
  
47. तेव्हां कोणीएकान­ त्याला सांगितल­, पाहा, आपली आई व आपले भाऊ आपल्याबरोबर बोलावयाची संधि पाहत बाहेर उभे राहिले आहेत.
  
48. तेव्हां त्यान­ सांगणा-याला उत्तर दिल­, माझी आई कोण, व माझे भाऊ कोण?
  
49. मग तो आपल्या शिश्यांकडे हात करुन बोलला, पाहा, माझी आई व माझे भाऊ!
  
50. कारण जो कोणी माझ्या स्वर्गातील पित्याच्या इच्छेप्रमाण­ करितो तोच माझा भाऊ, बहीण व आई.