Home
/
Marathi
/
Marathi New Testament
/
Web
/
Matthew
Matthew 13.27
27.
तेव्हां घरधन्याच्या दासांनीं येऊन त्याला म्हटल, महाराज, आपण आपल्या शेतामध्य चांगल बीं पेरिल ना? मग त्यांत निदण कोठून आल?