Home
/
Marathi
/
Marathi New Testament
/
Web
/
Matthew
Matthew 13.30
30.
कापणीपर्यंत दोन्ही बरोबर वाढूं द्या, मग कापणीच्या वेळेस मी कापणा-यांस सांगेन कीं पहिल्यान निदण जमा करा, व जाळण्यासाठीं त्याच्या पढ्या बांधा; आणि गहूं माझ्या कोठारांत सांठवा.