Home
/
Marathi
/
Marathi New Testament
/
Web
/
Matthew
Matthew 13.36
36.
नंतर तो लोकसमुदायांस निरोप देऊन घरांत गेला आणि त्याचे शिश्य त्याजकडे येऊन म्हणाले, शेतांतल्या निदणाच्या दाखल्याची आम्हांस फोड करुन सांगा.