Home
/
Marathi
/
Marathi New Testament
/
Web
/
Matthew
Matthew 13.44
44.
स्वर्गाच राज्य शेतांत लपविलेल्या ठेवीसारिख आहे; ती कोणीएका मनुश्याला सांपडल्यावर त्यान ती लपवून ठेविली, आणि आनंदामुळ त्यान जाऊन आपल सर्वस्व विकल, मग त शेत विकत घेतल.