Home / Marathi / Marathi New Testament / Web / Matthew

 

Matthew 13.54

  
54. आणि स्वदेशीं आल्यावर त्यान­ त्यांच्या सभास्थानांत त्यांस अशी शिकवण दिली कीं ते थक्क होऊन बोलले, ह­ ज्ञान व हे पराक्रम याला कोठून?