Home / Marathi / Marathi New Testament / Web / Matthew

 

Matthew, Chapter 14

  
1. त्या दिवसांत मांडलिक हेरोदान­ येशूची कीर्ति ऐकली;
  
2. आणि आपल्या सेवकांस म्हटल­. हा बाप्तिस्मा करणारा योहान आहे; हा मेलेल्यांतून उठला आहे म्हणून ह्याच्या ठायीं हे पराक्रम चालू आहेत.
  
3. कारण हेरोदान­ आपला भाऊ फिलिप्प याची बायको हेरोदयिा इच्यामुळ­ योहानाला धरुन बांधून बंदिशाळ­त घातल­ होत­;
  
4. योहानान­ त्याला म्हटल­ होत­ कीं तूं तिला ठेवाव­ ह­ तुला योग्य नाहीं;
  
5. आणि तो त्याला जिव­ मारावयास पाहत असतां लोकांस भ्याला, कारण ते त्याला संदेश्टा मानीत असत.
  
6. नंतर हेरोदाचा जन्मोत्सव आला असतां हेरोदियाच्या कन्येन­ सभ­त नाच करुन हेरोदाला संतुश्ट केल­.
  
7. त्यावरुन त्यान­ तिला शपथपूर्वक वचन दिल­े कीं ज­ कांहीं तूं मागशील त­ मी तुला देईन.
  
8. मग आईन­ तिला शिकवून पुढ­ केल्यावरुन ती म्हणाली, बाप्तिस्मा करणारा योहान याच­ शीर तबकांत येथ­ मला आणून द्या.
  
9. तेव्हां राजाला वाईट वाटल­; तरी आपल्या शपथांमुळ­ व जे पंक्तीस बसले होते त्यांच्यामुळ­ त्यान­ त­ द्यावयास आज्ञा केली;
  
10. आणि माणूस पाठवून बंदिशाळ­त योहानाचा शिरच्छेद करविला.
  
11. मग त्याच­ शीर तबकांत घालून मुलीला आणून दिल­, आणि तिन­ त­ आपल्या आईजवळ नेल­.
  
12. नंतर त्याच्या शिश्यांनीं येऊन त्याच­ प्रेत उचलून नेल­ व त्याला पुरल­; आणि जाऊन येशूला ह­ वर्तमान कळविल­.
  
13. येशू ह­ ऐकून तेथून निघून तारवांतून रानांत एकांतीं गेला; ह­ ऐकून लोकसमुदाय नगरांतून त्याच्या मागाहून पायींपायीं गेले.
  
14. मग त्यान­ बाहेर येऊन मोठा लोकसमुदाय पाहिला; तेव्हां त्यांचा त्याला कळवळा आला व त्यांच्यांतील दुखणेक-यांस त्यान­ बर­ केल­.
  
15. संध्याकाळ झाल्यावर त्याचे शिश्य त्याजकडे येऊन म्हणाले, ही जागा रान आहे, व वेळ होऊन गेली आहे; लोकसमुदायांनीं गांवांत जाऊन आपणांकरितां खावयास विकत घ्याव­ म्हणून त्यांस निरोप द्या.
  
16. येशू त्यांस म्हणाला, त्यांस जाण्याची गरज नाहीं; तुम्ही त्यांस खावयास द्या.
  
17. ते त्याला म्हणाले, आमच्याजवळ केवळ पांच भाकरी व दोन मासे आहेत.
  
18. तो म्हणाला, तीं इकडे मजजवळ आणा.
  
19. मग त्यान­ लोकसमुदायांस गवतावर बसावयाला आज्ञा केली, आणि त्या पांच भाकरी व ते दोन मासे घेऊन त्यान­ वर आकाशाकडे पाहून आशीर्वाद दिला; पुढ­ भाकरी मोडून शिश्यांस दिल्या व शिश्यांनीं लोकसमुदायांस दिल्या.
  
20. मग ते सर्व जेवून तृप्त झाले; आणि त्यांनी उरलेल्या तुकड्यांच्या बारा टोपल्या भरुन घेतल्या.
  
21. जेवणारे सुमार­ पांच हजार पुरुश होते. शिवाय स्त्रिया व मुल­ निराळींच होतीं.
  
22. नंतर, मी लोकसमुदायांस निरोप देत आह­ ता­ तुम्ही तारवांत बसून माझ्यापुढ­ पलीकडे जा, अस­ म्हणून त्यान­ शिश्यांस लागल­च लावून दिल­.
  
23. मग लोकसमुदायांस निरोप दिल्यावर तो प्रार्थना करावयास डा­गरावर एकांतीं गेला; आणि रात्र झाल्यावरहि तो तेथ­ एकटा होता.
  
24. इकडे वारा ता­डचा असल्यामुळ­ तारुं लाटांनीं हैराण झालेल­ अस­ समुद्राच्या मध्यभागी होत­.
  
25. तेव्हां रात्रीच्या चवथ्या प्रहरीं तो समुद्रावरुन चालत त्यांजकडे आला.
  
26. शिश्य त्याला समुद्रावरुन चालतां पाहून घाबरे होऊन म्हणाले, भूत आहे; आणि ते भिऊन ओरडले;
  
27. परंतु येशू त्यांस लागलाच म्हणाला, धीर धरा; मी आह­; भिऊं नका.
  
28. तेव्हां पेत्रान­ उत्तर दिल­, प्रभुजी, आपण आहां तर पाण्यावरुन आपल्याकडे यावयास मला सांगा.
  
29. त्यान­ म्हटल­, ये; तेव्हां पेत्र येशूकडे जावयास तारवांतून उतरुन पाण्यावरुन चालूं लागला;
  
30. परंतु वारा पाहून तो भ्याला, आणि बुडूं लागला असतां ओरडून बोलला, प्रभुजी, मला वांचवा.
  
31. येशून­ तत्क्षणीं हात पुढ­ करुन त्याला धरिल­; व म्हटल­, अरे अल्पविश्वासीं, तूं संशय कां धरिलास?
  
32. मग ते तारवावर चढल्यावर वारा पडला.
  
33. तेव्हां जे तारवांत होते ते त्याच्या पायां पडून म्हणाले, आपण खरोखर देवाचे पुत्र आहां.
  
34. नंतर ते पैलतीरी जाऊन गनेसरेतास पोहा­चले;
  
35. आणि तेथल्या लोकांनीं त्याला ओळखून आपल्या आसपासच्या अवघ्या प्रांतांत माणस­ पाठवून सर्व दुखणाइतांस त्याजकडे आणिल­;
  
36. आणि आपण केवळ आपल्या वस्त्राच्या गा­ड्यांस आम्हांस स्पर्श करुं द्या, अशी त्यांनीं त्याला विनंति केली; तेव्हां जितक्यांनीं स्पर्श केला तितके बरे झाले.