Home
/
Marathi
/
Marathi New Testament
/
Web
/
Matthew
Matthew 15.31
31.
मुके बोलतात, व्यंग धड होतात, लंगडे चालतात व अंधळे पाहतात, ह लोकसमुदायांनीं पाहून आश्चर्य केल आणि इस्त्राएलाच्या देवाच गौरव केल.