Home / Marathi / Marathi New Testament / Web / Matthew

 

Matthew, Chapter 15

  
1. मग यरुशलेमाहून परुशी व शास्त्री येशूकडे येऊन म्हणाले,
  
2. आपले शिश्य वडिलांचा संप्रदाय कां उल्लंघितात? कारण भोजनसमयीं ते हात धूत नाहींत.
  
3. त्यान­ त्यांस उत्तर दिल­, तुम्हीहि आपल्या संप्रदाय­करुन देवाची आज्ञा कां उल्लंघितां?
  
4. कारण देवान­ अस­ म्हटल­ कीं तूं ‘आपल्या बापाचा व आईचा सन्मान कर,’ आणि जो बापाची किंवा आईची निंदा करितो त्याला देहांत शिक्षा व्हावी;’
  
5. परंतु तुमच­ म्हणण­ आहे कीं, जो कोणी बापाला अथवा आईला म्हणेल, मीं तुला ज­ दिल्यान­ तुझ­ हित मजकडून झाल­ असत­ त­ अर्पण केल­ आहे,
  
6. त्यान­ आपल्या बापाचा अथवा आईचा सन्मान न केला तरी चालेल. या प्रकार­ तुम्हीं आपल्या संप्रदाय­करुन देवाच­ वचन रद्द केल­ आहे.
  
7. अहो ढा­ग्यांनो, तुम्हांविशयीं यशयान­ संदेश यथायोग्य दिला कीं,
  
8. हे लोक ओठांनीं माझा सन्मान करितात, परंतु त्यांच­ अंतःकरण मजपासून दूर आहे.
  
9. ते मनुश्यांचे नियम, शास्त्र म्हणून शिकवून माझी निरर्थक भक्ति करितात.
  
10. तेव्हां त्यान­ लोकसमुदायाला आपणाकडे बोलावून म्हटल­, ऐका व समजून घ्या;
  
11. ज­ ता­डांत जात­ त­ मनुश्याला विटाळवीत नाहीं; तर ज­ ता­डांतून निघत­ त­ मनुश्याला विटाळवित­.
  
12. नंतर शिश्य येऊन त्याला म्हणाले, ह­ वचन ऐकून परुशी रुसले, ह­ आपणाला कळल­ काय?
  
13. त्यान­ उत्तर दिल­ कीं जो जो रोपा माझ्या स्वर्गातील पित्यान­ लाविला नाहीं तो तो उपटला जाईल.
  
14. त्यांस असूं द्या; ते अंधळे वाटाड्ये आहेत, आणि अंधळा अंधळîाला नेऊं लागला तर दोघेहि खाच­ंत पडतील.
  
15. पेत्रान­ त्याला उत्तर दिल­, हा दाखला आम्हांस फोडून सांगा.
  
16. तो म्हणाला, अजून तुम्हीसुद्धां अज्ञान आहां काय?
  
17. ज­ कांहीं ता­डांत जात­ त­ पोटांत उतरत­ व बाहेर शौचकूपांत टाकण्यांत येत­, ह­ तुम्ही समजत नाहीं काय?
  
18. ज­ ता­डांतून निघत­ त­ अंतःकरणांतून येतें व मनुश्याला विटाळवितें.
  
19. अंतःकरणांतून दुश्ट कल्पना, खून, व्यभिचार, जारकर्मे, चो-या, खोट्या साक्षी, शिव्यागाळी, हीं निघतात.
  
20. मनुश्याला विटाळविणा-या गोश्टी ह्या आहेत; न धुतलेल्या हातांनीं जेवण­ ह­ मनुश्याला विटाळवीत नाहीं.
  
21. नंतर येशू तेथून निघून सोर व सीदोन यांच्या प्रांतांत गेला;
  
22. आणि पाहा, त्या प्रांतांतून एक कनानी बायको येऊन मोठ्यान­ म्हणाली, प्रभो, दाविदाचे पुत्र, मजवर दया करा. माझी कन्या भूतान­ फार पीडलेली आहे.
  
23. तरी त्यान­ तिला कांहींच उत्तर दिल­ नाहीं; तेव्हां त्याच्या शिश्यांनीं जवळ येऊन त्याला विनंति केली कीं तिला निरोप द्या; कारण ती आमच्यामागून ओरडत येत आहे.
  
24. त्यान­ उत्तर दिल­, इस्त्राएलाच्या घराण्यांतील हरवलेल्या म­ढरांखेरीज इतर कोणाकडे मला पाठविलेल­ नाहीं.
  
25. तेव्हां ती येऊन त्याच्या पायां पडून म्हणाली, प्रभुजी, मला साह्य करा.
  
26. त्यान­ उत्तर दिल­, मुलांची भाकर घेऊन कुन्न्यांस घालण­ ह­ ठीक नव्हे.
  
27. तिन­ म्हटल­, खर­, प्रभू; तरी कुत्रीहि आपल्या धन्याच्या मेजावरुन पडलेला चूर खातात.
  
28. तेव्हां येशून­ तिला उत्तर दिल­, बाई, तुझा विश्वास मोठा, तुझा मनोरथ सिद्धीस जावो; आणि त्याच घटकेस तिची कन्या बरी झाली.
  
29. नंतर येशू तेथून निघून गालील समुद्राजवळ आला, व डा­गरावर चढून तेथ­ बसला.
  
30. मग लोकांचे थव्यांचे थवे त्याजकडे आले; त्यांच्याबरोबर लंगडे, अंधळे, मुके, व्यंग व दुसरे बहुत जण होते; त्यांस त्यांनीं त्याच्या पायांवर आणून घातल­ आणि त्यान­ त्यांस बर­ केल­.
  
31. मुके बोलतात, व्यंग धड होतात, लंगडे चालतात व अंधळे पाहतात, ह­ लोकसमुदायांनीं पाहून आश्चर्य केल­ आणि इस्त्राएलाच्या देवाच­ गौरव केल­.
  
32. मग येशून­ आपल्या शिश्यांस बोलावून म्हटल­, मला लोकांचा कळवळा येतो, कारण ते आज तीन दिवस माझ्याजवळ आहेत आणि त्यांजजवळ खावयाला कांहीं नाहीं; कदाचित् ते वाट­त कासावीस होतील; म्हणून त्यांस उपाशीं लावून द्याव­ अशी माझी इच्छा नाहीं.
  
33. शिश्य त्याला म्हणाले, एवढा लोकसमुदाय तृप्त होईल इतक्या भाकरी आम्हांजवळ रानांत कोठून असणार?
  
34. येशून­ त्यांस विचारिल­, तुम्हांजवळ किती भाकरी आहेत? ते म्हणाले, सात, व कांहीं मासळîा.
  
35. मग त्यान­ त्या सात भाकरी व मासळîा घेऊन ईशोपकारस्म्रण केल­; त्या मोडून शिश्यांस दिल्या आणि शिश्यांनीं लोकसमुदायांला दिल्या.
  
36. दवज ंअंपसंइसम
  
37. मग ते सर्व जेवून तृप्त झाले आणि त्यांनीं उरलेल्या तुकड्यांच्या सात पाट्या भरुन घेतल्या.
  
38. जेवणारे चार हजार पुरुश होते. शिवाय स्त्रिया व मुल­ हीं निराळींच होतीं.
  
39. मग लोकसमुदायांस निरोप दिल्यावर तो तारवांत बसून मगदानाच्या प्रांतांत आला.