Home / Marathi / Marathi New Testament / Web / Matthew

 

Matthew, Chapter 17

  
1. मग सहा दिवसानंतर येशून­ पेत्र, याकोब व त्याचा भाऊ योहान यांस आपणाबरोबर एक उंच डा­गरावर एकांतीं नेल­.
  
2. तेव्हां त्याच­ रुप त्यांच्या देखतां पालटल­; त्याच­ मुख सूर्यासारिख­ तेजस्वी झाल­ आणि त्याचीं वस्त्र­ प्रकाशासारिखीं शुभ्र झालीं.
  
3. तेव्हां पाहा, मोशे व एलीया हे त्याच्याबरोबर संभाशण करितांना त्यांच्या दृश्टीस पडले.
  
4. मग पेत्र येशूला म्हणाला, प्रभुजी आपण येथ­ असाव­ ह­ बर­ आहे; आपली इच्छा असली तर मी येथ­ तीन मंडप करिता­; आपल्यासाठीं एक मोशासाठीं एक व एलीयासाठीं एक.
  
5. तो बोलत आहे ता­, पाहा, तेजस्वी मेघान­ त्यांजवर छाया केली; आणि पाहा, मेघांतून अशी वाणी झालीः हा माझा पुत्र, मला परमप्रिय आहे, याजवर मी संतुश्ट आह­; याच­ तुम्ही ऐका.
  
6. ह­ ऐकून शिश्य पालथे पडले व फार भयभीत झाले.
  
7. तेव्हां येशून­ जवळ येऊन त्यांस स्पर्श करुन म्हटल­, उठा, भिऊं नका.
  
8. तेव्हां त्यांनीं डोळे वर करुन पाहिल­ ता­ येशूशिवाय कोणी त्यांच्या दृश्टीस पडला नाहीं.
  
9. नंतर त­ डा­गरावरुन खालीं येतांना येशून­ त्यांस आज्ञा केली कीं मनुश्याचा पुत्र मेलेल्यांतून उठेल ता­पर्यंत हा साक्षात्कार झाल्याच­ कोणाला सांगूं नका.
  
10. त्यावर त्याच्या शिश्यांनीं त्याला विचारिल­ कीं, एलीया प्रथम आला पाहिजे अस­ शास्त्री कां म्हणतात?
  
11. येशून­ उत्तर दिल­, ‘एलिया’ येऊन तो सर्व कांहीं ‘यथास्थित’ करील ह­ खर­;
  
12. परंतु मी तुम्हांस सांगता­ कीं एलीया आलाच आहे, आणि त्यांनीं त्याला न ओळखतां मनास वाटल­ तस­ त्याला केल­; त्याप्रमाण­ मनुश्याचा पुत्रहि त्यांच­ सोसणार आहे.
  
13. तेव्हां बाप्तिस्मा करणारा योहान याजविशयीं हा आपणांस सांगता­, अस­ शिश्य समजले.
  
14. नंतर ते लोकांजवळ आल्यावर एक मनुश्य त्याजकडे येऊन त्याजपुढ­ गुडधे टेकून म्हणाला,
  
15. प्रभुजी, माझ्या पुत्रावर दया करा, कारण तो फेपरेकरी असून फार दुःख भोगीत आहे; तो वारंवार विस्तवांत व वारंवार पाण्यांत पडतो.
  
16. मीं त्याला आपल्या शिश्यांकडे आणिल­, परंतु त्यांच्यान­ त्याला बर­ करवेना.
  
17. तेव्हां येशून­ उत्तर दिल­, अहाहा, विश्वासहीन व कुटिल पिढी, मी कोठवर तुम्हांबरोबर असूं? कोठवर तुमच­ सोसूं? त्याला येथ­ माझ्याजवळ आणा.
  
18. नंतर येशून­ त्याला दटाविल­, तेव्हां त्याच्यातून भूत निघून गेल­ आणि त्याच घटकेस मुलगा बरा झाला.
  
19. नंतर शिश्य एकांतीं येशूजवळ येऊन म्हणाले, आमच्यान­ त्याला कां काढवल­ नाहीं?
  
20. त्यान­ त्यांस म्हटल­, तुमच्या अल्पविश्वासामुळ­; कारण मी तुम्हांस खचीत सांगता­ कीं जर तुम्हांमध्य­ मोहरीच्या दाण्याएवढा विश्वास असेल तर या डा­गराला येथून तिकडे सर, अस­ तुम्हीं म्हटल्यास तो सरेल; तुम्हाला कांहीं असाध्य होणार नाहीं.
  
21. तरी पण प्रार्थना व उपास यांवांचून असल्या जातींच­ भूत निघत नाहीं.
  
22. ते गालीलांत एकत्र झाल­ असतां येशू त्यांस म्हणाला, मनुश्याचा पुत्र लोकांच्या हातीं धरुन दिला जाणार आहे;
  
23. ते त्याला जिव­ मारितील, आणि तिस-या दिवशीं तो उठेल. तेव्हां ते फार खिन्न झाले.
  
24. नंतर ते कफर्णहूमांत आल्यावर पट्टीचा रुपया घेणारे पेत्राकडे येऊन म्हणाले, तुमचा गुरु पट्टीचा रुपया देत नाहीं काय?
  
25. त्यान­ म्हटल­, हो, देतो. मग तो घरांत आल्यावर तो बोलण्याच्या अगोदर येशू म्हणाला, शिमोना, तुला कसंे वाटत­? पृथ्वीवरील राजे कोणापासून जकात किंवा पट्टी घेतात? आपल्या पुत्रांपासून अथवा परक्यांपासून?
  
26. परक्यांपासून, अस­ त्यान­ म्हटल्यावर येशून­ त्याला म्हटल­, तर पुत्र मोकळे आहेत.
  
27. तथापि आपण त्यांस अडखळवूं नये, म्हणून तूं जाऊन समुद्रांत गळ टाक; आणि पहिल्यान­ वर येईल तो मासा धरुन त्याच­ ता­ड उघड; म्हणजे तुला दोन रुपयांच­ नाण­ सांपडेल, त­ घेऊन माझ्याबद्दल व तुझ्याबद्दल त्यांस दे.