Home
/
Marathi
/
Marathi New Testament
/
Web
/
Matthew
Matthew 18.10
10.
संभाळा, या लहान मुलांतील एकालाहि तुच्छ मानूं नका; कारण, मी तुम्हांस सांगाता कीं स्वर्गात त्यांचे दिव्यदूत माझ्या स्वर्गातील पित्याच ताड नित्य पाहतात.