Home
/
Marathi
/
Marathi New Testament
/
Web
/
Matthew
Matthew 18.28
28.
तोच दास बाहेर गेल्यावर ज्याच्याकडे त्याच पंचवीस रुपये येण होत असा त्याचा एक सोबतीचा दास त्याला आढळला, तेव्हां तो त्याला धरुन त्याची नरडी आवळून म्हणाला, तुजकडे माझ येण आहे त फेडून टाक.