Home / Marathi / Marathi New Testament / Web / Matthew

 

Matthew 19.17

  
17. त्यान­ त्याला म्हटल­, मला चांगल्याविशयीं कां विचारितोस? चांगला असा एकच आहे; तरी तूं जीवनांत प्रवेश करुं पाहतोस तर देवाच्या आज्ञा पाळ.