Home / Marathi / Marathi New Testament / Web / Matthew

 

Matthew 2.13

  
13. ते गेल्यावर, पाहा, प्रभूचा दूत योसेफास स्वप्नांत दर्शन देऊन म्हणाला, ऊठ, बाळक व त्याची आई यांस घेऊन मिसर देशास पळून जा, आणि मी तुला तेथून जाण्यास सांगेन तोपर्यंत तेथ­ ऐस; कारण बाळकाचा घात करावयास हेरोद त्याचा शोध करणार आहे.