Home
/
Marathi
/
Marathi New Testament
/
Web
/
Matthew
Matthew 20.21
21.
त्यान तिला म्हटल, तुला काय पाहिजे? ती त्याला म्हणाली, आपल्या राज्यांत या माझ्या दोघां पुत्रांतील एकान आपल्या उजवीकडे व एकान आपल्या डावीकडे बसाव अशी आज्ञा द्या.