Home / Marathi / Marathi New Testament / Web / Matthew

 

Matthew, Chapter 20

  
1. स्वर्गाच­ राज्य कोणाएका घरधन्यासारख­ आहे; तो आपल्या द्राक्षमळîांत मोलान­ कामकरी लावावयास मोठ्या सकाळीं बाहेर गेला;
  
2. आणि त्यान­ कामक-यांस रोजची पावली ठरवून त्यांस आपल्या द्राक्षमळîांत पाठविल­.
  
3. मग तो तिस-या तासाच्या सुमारास बाहेर गेला आणि त्यान­ अड्डयावर कित्येकांस रिकाम­ उभ­ राहिलेल­ पाहिल­.
  
4. तो त्यांस म्हणाला, तुम्हीहि द्राक्षमळîांत जा, ज­ योग्य त­ मी तुम्हांस देईन; आणि ते गेले.
  
5. पुनः सहाव्या व नवव्या तासाच्या सुमारास त्यान­ बाहेर जाऊन तस­च केल­.
  
6. नंतर अकराव्या तासाच्या सुमारास तो बाहेर गेला तेव्हां आणखी कित्येक उभे राहिलेले त्याला आढळले. त्यांस त्यान­ म्हटल­, तुम्ही सारा दिवस येथ­ रिकाम­ कां उभे राहिलां आहां?
  
7. ते त्याला म्हणाले, आम्हांस कोणी कामावर लाविल­ नाहीं म्हणून. त्यान­ त्यांस म्हटल­, तुम्हीहि द्राक्षमळîांत जा.
  
8. मग संध्याकाळ झाल्यावर द्राक्षमळîाचा धनी आपल्या कारभा-याला म्हणाला, कामक-यांस बोलाव, आणि शेवटल्यापासून आरंभ करुन पहिल्यापर्यंत त्यांस मजुरी दे.
  
9. तेव्हां जे अकराव्या तासाच्या सुमारास लाविले होते ते आल्यावर त्यांस पावली पावली मिळाली.
  
10. मग पहिले आले, आणि आपणांस अधिक मिळेल अस­ त्यांना वाटल­ तरी त्यांसहि पावली पावलीच मिळाली.
  
11. ती त्यांनी घेतल्यावर घरधन्याविरुद्ध कुरकुर करुन म्हटल­,
  
12. या शेवटल्यांनीं एकच तास काम केल­, आणि आम्हीं दिवसभर उन्हातान्हांत कश्ट केल­, त्या आम्हांस व त्यांस तुम्हीं सारख­ लेखिल­ आहे.
  
13. तेव्हां त्यान­ त्यांतील एकाला उत्तर दिल­, गड्या, मी तुझा अन्याय करीत नाहीं; तूं मजबरोबर पावलीचा करार केला कीं नाहीं?
  
14. तूं आपल­ घेऊन चालावयाला लाग; जस­ तुला तस­ या शेवटल्यालाहि द्याव­ अशी माझी इच्छा आहे.
  
15. ज­ माझ­ आहे त्याच­ आपल्या मर्जीप्रमाण­ करावयास मी मुखत्यार नाहीं काय? अगर मी उदार आह­ ह­ तुझ्या डोळîांत सलत­ काय?
  
16. याप्रमाण­ शेवटल­ ते पहिले व पहिले ते शेवटले होतील.
  
17. येशू वर यरुशलेमास जात असतां त्यान­ बारा शिश्यांस वाट­त एकीकडे नेऊन म्हटल­,
  
18. पाहा, अपण वर यरुशलेमास जात आहा­ आणि मनुश्याच्या पुत्राला मुख्य याजकांच्या व शास्न्न्यांच्या हातीं धरुन देण्यांत येईल; ते त्याला मरणदंड ठरवितील;
  
19. थट्टा करावयास, फटके मारावयास व वधस्तंभावर खिळावयास त्याला विदेश्यांच्या स्वाधीन करितील आणि तिस-या दिवशीं तो पुनः उठेल.
  
20. तेव्हां जब्दीच्या पुत्रांच्या आईन­ आपल्या पुत्रांसह त्यांजकडे येऊन पायां पडून त्याजजवळ कांहीं मागितल­.
  
21. त्यान­ तिला म्हटल­, तुला काय पाहिजे? ती त्याला म्हणाली, आपल्या राज्यांत या माझ्या दोघां पुत्रांतील एकान­ आपल्या उजवीकडे व एकान­ आपल्या डावीकडे बसाव­ अशी आज्ञा द्या.
  
22. येशून­ उत्तर दिल­ कीं तुम्ही काय मागतां ह­ तुम्हांस समजत नाहीं; जो प्याला मी पिणार आह­ तो तुमच्यान­ पिववेल काय? ते त्याला म्हणाले, पिववेल.
  
23. त्यान­ त्यांस म्हटल­, माझ्या डावीकडे बसण्याचा अधिकार देण­ मजकडे नाहीं, तर ज्यांच्यासाठीं माझ्या पित्यान­ हा सिद्ध केला त्यांच्यासाठीं तो आहे.
  
24. ही गोश्ट ऐकून दहा शिश्यांस त्या दोघां भावांचा राग आला.
  
25. पण येशून­ त्यांस बोलावून म्हटल­, विदेश्यांवर त्यांचे अधिपति प्रभुत्व चालवितात व मोठे लोकहि अधिकार करितात, ह­ तुम्हांस ठाऊक आहे.
  
26. तुम्हांमध्य­ तस­ नसाव­; तर तुम्हांमध्य­ जो कोणी श्रेश्ठ होऊं पाहतो त्यान­ तुमचा सेवक व्हाव­;
  
27. आणि तुम्हांमध्य­ जो कोणी पहिला होण्यास इच्छितो त्यान­ तुमचा दास व्हाव­;
  
28. याप्रमाण­ मनुश्याचा पुत्र सेवा करुन घ्यावयास नाहीं, तर सेवा करावयास व बहुतांच्या खंडणीसाठीं आपला जीव द्यावयास आला.
  
29. मग ते यरीहोहून जात असतां मोठा लोकसमुदाय त्याच्यामागून चालला.
  
30. तेव्हां पाहा, वाटेवर बसलेले दोन अंधळे, येशू जवळून जात आह­ ह­ ऐकून, ओरडून म्हणाले, प्रभो, अहो दावीदाचे पुत्र, आम्हांवर दया करा.
  
31. त्यांनी उगे राहाव­ म्हणून लोकांनीं त्यांस धमकाविल­; तरी ते अधिकच ओरडून म्हणाले, प्रभो, अहो दाविदाचे पुत्र, आम्हांवर दया करा.
  
32. येशून­ उभ­ राहून त्यांस बोलावून म्हटल­, मीं तुम्हांसाठीं काय कराव­ म्हणून तुमची इच्छा आहे?
  
33. ते त्याला म्हणाले, प्रभुजी, आमचे डोळे उघडावे.
  
34. तेव्हां येशूला कळवळा येऊन त्यान­ त्यांच्या डोळîांस स्पर्श केला, तेव्हां त्यांस तत्काळ दिसूं लागल­, आणि ते त्याच्यामाग­ चालले.