Home
/
Marathi
/
Marathi New Testament
/
Web
/
Matthew
Matthew 21.41
41.
ते त्याला म्हणाले, तो त्या दुश्टांचे हालहाल करुन त्यांचा नाश करील, आणि जे माळी हंगामीं त्याला उत्पन्न देतील अशा दुस-यांकडे तो द्राक्षमळा सोपून देईल.