Home / Marathi / Marathi New Testament / Web / Matthew

 

Matthew, Chapter 21

  
1. ते यरुशलेमाजवळ येत असतां जैतूनांच्या डा­गराजवळ बेथफगे येथवर पोहंचले, तेव्हां येशून­ दोघां शिश्यांना अस­ सांगून पाठविल­ कीं
  
2. तुम्ही समोरच्या गांवांत जा, म्हणजे तेथ­ बांधून ठेविलेली एक गाढवी व तिच्याजवळ शिंगरुं अशीं तुम्हांस लागलींच आढळतील; त्यांस सोडून मजकडे आणा;
  
3. आणि कोणी तुम्हांस कांहीं म्हटल­, तर प्रभूला यांची गरज आहे, अस­ सांगा म्हणजे तो तेव्हांच तीं पाठवील.
  
4. संदेश्ट्याच्या द्वार­ ज­ सांगितल­ होत­ त­ पूर्ण व्हाव­ म्हणून ह­ झाल­; त­ अस­ कीं,
  
5. सीयोनेच्या कन्येला सांगा, पाहा, तुझा राजा तुजकडे येत आहे; तो सौम्य आहे म्हणून तो गाढवावर, म्हणजे गाढवीच्या शिंगरावर बसला आहे.
  
6. तेव्हां शिश्यांनीं जाऊन येशूच्या आज्ञेप्रमाण­ केल­;
  
7. गाढवी व शिंगरुं हीं आणून त्यावंर आपलीं वस्त्र­ घातलीं व तो वर बसला.
  
8. तेव्हां लोकसमुदायांतील बहुतेकांनीं आपली वस्त्र­ वाटेवर पसरलीं व काहींनीं झाडाच्या डहाळîा तोडून वाटेवर पसरिल्या;
  
9. आणि पुढ­ चालणारे व माग­ चालणारे लोक गजर करीत म्हणाले, दाविदाच्या पुत्राला ‘होसान्ना; प्रभूच्या नामान­ येणारा धन्यवादीत असो,’ उर्ध्वलोकीं ‘होसान्ना.’
  
10. तो यरुशलेमांत आल्यावर सर्व नगर गजबजून म्हणाल­, हा कोण?
  
11. लोकसमुदाय म्हणाले, गालीलांतील नासरेथाहून आलेला हा येशू संदेश्टा होय.
  
12. नंतर येशू मंदिरांत गेला; मंदिरांत जे क्रयविक्रय करीत होते त्या सर्वांस त्यान­ बाहेर घालवून दिल­, सराफांच­ चौरंग व कबुतर­ विकणा-याच्या बैठकी पालथ्या केल्या,
  
13. आणि त्यांस म्हटल­, ‘माझ्या घरास प्रार्थनामंदिर म्हणतील,’ अस­ लिहिल­ आहे; परंतु तुम्ही त­ ‘लुटारुंची गुहा’ करीत आहां.
  
14. मग अंधळे व लंगडे त्याजकडे मंदिरांत आले, त्यांस त्यान­ बर­ केल­.
  
15. तेव्हां त्यान­ केलेले चमत्कार व दाविदाच्या पुत्राला ‘होसान्ना’ अस­ मंदिरांत गजर करणारीं मुल­ हीं पाहून मुख्य याजक व शास्त्री रागावले,
  
16. व त्याला म्हणाले हीं काय म्हणतात ह­ तुम्ही ऐकतां काय? येशून­ त्यांस म्हटल­, हो; ‘बाळक­ व तान्हीं मुल­ यांच्या मुखांतून तू स्तुति पूर्ण करविली’ आहे, ह­ तुमच्या वाचण्यांत कधीं आल­ नाहीं काय?
  
17. नंतर तो त्यांस सोडून नगराबाहेर बेथानीस गेला, व तेथ­ वस्तीस राहिला.
  
18. मग सकाळी तो परत नगरास येत असतां त्याला भूक लागली,
  
19. आणि वाटेवर अंजिराच­ एक झाड पाहून तो त्याकडे गेला; पण पानांवांचून त्यावर त्याला कांहीं मिळाल­ नाहीं; मग त्यान­ त्याला म्हटल­, यापुढ­ तुला फळ कधीं न येवो; आणि त­ अंजिराच­ झाड लागल­च वाळून गेल­.
  
20. ह­ पाहून शिश्यांनीं आश्चर्य करुन म्हटल­, अंजिराच­ झाड लागल­च कस­ वाळून गेल­?
  
21. येशून­ त्यांस उत्तर दिल­, मी तुम्हांस खचीत सांगता­, तुम्हांस विश्वास असला व तुम्हींं संशय न धरिला, तर अंजिराच्या झाडाला केल्याप्रामण्ेां तुम्ही कराल, इतक­च नाहीं, तर या डा­गरालाहि तूं उपटून समुद्रांत टाकिला जा, अस­ जर म्हणाल, तर त­ घडेल.
  
22. तुम्ही विश्वास धरुन प्रार्थन­त ज­ कांहीं मागाल त­ सर्व तुम्हांस मिळेल.
  
23. नंतर तो मंदिरांत जाऊन शिक्षण देत असतां मुख्य याजक व लोकांचे वडील जन त्याच्याजवळ येऊन म्हणाले, तुम्ही कोणत्या अधिकारान­ ह­ करतां, व तुम्हांला हा अधिकार कोणी दिला?
  
24. येशून­ त्यांस उत्तर दिल­, मीहि तुम्हांस एक गोश्ट विचारिता­ ती मला सांगाल तर कोणत्या अधिकारान­ मी ह­ करिता­, त­ मीहि तुम्हांस सांगेन.
  
25. योहानाचा बाप्तिस्मा कोठून होता? स्वर्गांतून किंवा मनुश्यांतून? तेव्हां ते आपसांत विचार करुं लागले कीं स्वर्गांतून अस­ म्हणाव­ तर हा आपल्याला म्हणेल, मग तुम्हीं त्याजवर कां विश्वास ठेविला नाहीं?
  
26. बर­, मनुश्यांतून अस­ म्हणाव­ तर आपल्याला लोकांची भीति वाटते, कारण सर्व लोक योहानाला संदेश्टा मानितात.
  
27. तेव्हां त्यांनीं येशूला उत्तर दिल­, आम्हांस ठाऊक नाहीं. तो त्यांस म्हणाला, तर कोणत्या अधिकारान­ ह­ करिता­ ह­ मीहि तुम्हांस सांगत नाहीं.
  
28. तुम्हांस काय वाटत­ त­ सांगा बर­? एका मनुश्याला दोन पुत्र होते; तो पहिल्याकडे जाऊन म्हणाला, मुला, आज द्राक्षमळîांत जाऊन काम कर;
  
29. त्यान­ उत्तर दिल­, मी नाहीं जात; तरी कांहीं वेळान­ त्याला पस्तावा होऊन तो गेला.
  
30. मग दुस-याकडे जाऊन त्यान­ तस­च म्हटल­; त्यान­ उत्तर दिल­, जाता­ महाराज; पण गेला नाहीं.
  
31. या दोघांतून कोणी बापाच्या इच्छेप्रमाण­ केल­? ते म्हणाले, पहिल्यान­. येशून­ त्यांस म्हटल­, मी तुम्हांस खचीत सांगता­ कीं जकातदार व कसबिणी तुमच्यापुढ­ देवाच्या राज्यांत जातात.
  
32. कारण योहान धर्ममार्गान­ तुम्हांकडे आला, आणि तुम्हीं त्याचा विश्वास धरिला नाहीं; जकातदार व कसबिणी यांनीं त्याचा विश्वास धरिला; तर ह­ पाहून तुम्हीं त्याचा विश्वास धरावा अस­ मागूनहि पश्चाताप केला नाहीं.
  
33. आणखी एक दाखला ऐकून घ्या; कोणीएक गृहस्थ होतो, ‘त्यान­ द्राक्षमळा लाविला, त्याभोवत­ कंुपण घातल­, त्यामध्य­ द्राक्षारसासाठीं कुंड खणिल­ व माळा बांधिला;’ आणि तो माळîांस सोपून देऊन परदेशीं गेला.
  
34. नंतर फळांचा हंगाम आल्यावर त्यान­ आपल­ उत्पन्न घेण्याकरितां आपल्या दासांस माळîांकडे पाठविल­.
  
35. तेव्हां माळîांनीं त्यांच्या दासांस धरुन कोणाला ठोक दिला, कोणाला जिव­ मारिल­, व कोणाला दगडमार केला.
  
36. त्यान­ फिरुन पहिल्यापेक्षां अधिक असे दुसरे दास पाठविले; त्यांच्याशींहि ते तसेच वागले.
  
37. शेवटीं, ते आपल्या पुत्राचा मान राखतील अस­ म्हणून त्यान­ आपल्या पुत्रास त्यांजकडे पाठविल­;
  
38. परंतु माळी पुत्राला पाहून आपसांत म्हणाले, हा वारीस आहे; चला आपण याला जिव­ मारुं, व याच­ वतन घेऊं.
  
39. तेव्हां त्यांनीं त्याला धरुन द्राक्षमळîाबाहेर काढून जिव­ मारिल­.
  
40. तर मग द्राक्षमळîाचा धनी येईल तेव्हां तो त्या माळîांच­ काय करील?
  
41. ते त्याला म्हणाले, तो त्या दुश्टांचे हालहाल करुन त्यांचा नाश करील, आणि जे माळी हंगामीं त्याला उत्पन्न देतील अशा दुस-यांकडे तो द्राक्षमळा सोपून देईल.
  
42. येशू त्यांस म्हणाला, जो धा­डा बांधणा-यांनीं नापसंत केला, तोच कोनशिला झाला; ह­ प्रभूकडून झाल­, आणि ह­ आमच्या दृश्टीन­ आश्चर्यकारक कृत्य आहे, अस­ शास्त्रांत तुमच्या वाचण्यांत कधीं आल­ नाहीं काय?
  
43. यास्तव मी तुम्हांस सांगता­ कीं देवाच­ राज्य तुम्हांपासून काढून घेतल­ जाईल; व जी प्रजा त्याच­ उत्पन्न देईल तिला त­ दिल­ जाईल.
  
44. जो ह्या धा­ड्यांवर पडेल त्याचा चुराडा होईल, परंतु ज्या कोणावर हा पडेल, त्याचा हा भुगाभुगा करुन टाकील.
  
45. मुख्य याजक व परुशी त्याचे दाखले ऐकून, हा आम्हांविशयीं बोलत आहे, अस­ समजले.
  
46. ते त्याला धरावयास पाहत होते, परंतु त्यांना लोकसमुदायांची भीति वाटली; कारण ते त्याला संदेश्टा मानीत होते.