Home
/
Marathi
/
Marathi New Testament
/
Web
/
Matthew
Matthew 23.16
16.
अहो अंधळîा वाटाड्यांनो, तुम्हांस धिक्कार असो! कारण तुम्ही म्हणतां, कोणीं मंदिराची शपथ घेतली तर त्यांत कांहीं नाहीं, परंतु कोणीं मंदिराच्या सोन्याची शपथ घेतली तर तो ऋणी आहे.