Home
/
Marathi
/
Marathi New Testament
/
Web
/
Matthew
Matthew 23.4
4.
जड आणि वाहावयास कठीण अशीं ओझीं बांधून ते लोकांच्या खांद्यावर देतात, परंतु तीं सारण्यास ते स्वतः बोटहि लावावयाचे नाहींत;