Home / Marathi / Marathi New Testament / Web / Matthew

 

Matthew, Chapter 23

  
1. तेव्हां येशू लोकसमुदायांस व आपल्या शिश्यांस म्हणाला,
  
2. शास्त्री व परुशी हे मोशाच्या आसनावर बसले आहेत;
  
3. यास्तव ते ज­ कांहीं तुम्हांस सांगतील त­ अवघ­ आचरा व पाळा, परंतु त्यांच्या करण्याप्रमाण­ करुं नका; कारण ते सांगतात पण करीत नाहींंत.
  
4. जड आणि वाहावयास कठीण अशीं ओझीं बांधून ते लोकांच्या खांद्यावर देतात, परंतु तीं सारण्यास ते स्वतः बोटहि लावावयाचे नाहींत;
  
5. आणि आपलीं सर्व काम­ लोकांनीं पाहावीं म्हणून ते तीं करितात, आपलीं मंत्रपत्र­ रुंद करितात, व आपले गा­डे मोठे करितात;
  
6. जेवणावळींतील श्रेश्ठ स्थान­, सभास्थानांतील श्रेश्ठ आसन­,
  
7. बाजारांत नमस्कार घेण­ व लोकांकडून गुरुजी अस­ म्हणवून घेण­ हीं त्यांस आवडतात.
  
8. तुम्ही तर आपणांस गुरुजी अस­ म्हणवून घेऊं नका; कारण तुमचा गुरु एक आहे, व तुम्ही सर्व भाऊभाऊ आहां.
  
9. पृथ्वीवरील कोणाला बाप म्हणूं नका, कारण तुमचा पिता एक आहे, तो स्वर्गीय आहे.
  
10. तस­च आपणांस स्वामीं अस­ म्हणवून घेऊं नका, कारण तुमचा स्वामी एक, तो खिस्त आहे.
  
11. तुम्हांमध्य­ जो मोठा त्यान­ तुमचा सेवक व्हाव­.
  
12. जो कोणी आपणांला उंच करील तो नीच केला जाईल, आणि जो कोणी आपणाला नीच करील तो उंच केला जाईल.
  
13. अहो शास्न्न्याना­ व परुश्यांना­, अहो ढा­ग्यांनो, तुम्हांस धिक्कार असो! कारण लोकांनीं आंत जाऊं नये म्हणून तुम्ही स्वर्गाच­ राज्य बंद करितां; तुम्ही स्वतः आंत जात नाहीं व आंत जाणा-यांसहि जाऊं देत नाहीं.
  
14. अहो शास्न्न्यांना­ व परुश्यांनो, अहो ढा­ग्यांनो, तुम्हांस धिक्कार असो! कारण तुम्ही विधवांचीं घर­ खाऊन टाकितां व ढा­गान­ लांब लांब प्रार्थना करितां, यामुळ­ तुम्ही अधिक दंड पावाल.
  
15. अहो शास्न्न्यांना­ व परुश्यांनो, अहो ढा­ग्यांना­ तुम्हांस धिक्कार असो! कारण तुम्ही एक शिश्य मिळवावयासाठीं समुद्र व भूमि पायांखलीं घालितां आणि तो मिळाला म्हणजे तुम्ही त्याला आपणांहून दुप्पट असा नरकपुत्र करितां.
  
16. अहो अंधळîा वाटाड्यांनो, तुम्हांस धिक्कार असो! कारण तुम्ही म्हणतां, कोणीं मंदिराची शपथ घेतली तर त्यांत कांहीं नाहीं, परंतु कोणीं मंदिराच्या सोन्याची शपथ घेतली तर तो ऋणी आहे.
  
17. अहो मूर्ख व अंधळे लोकहो, मोठ­ कोणत­, त­ सोन­ किंवा ज्याच्या योगान­ त­ सोन­ पवित्र झाल­ त­ मंदिर?
  
18. तुम्ही म्हणतां, कोणीं वेदीची शपथ घेतली तर तो ऋणी आहे.
  
19. अहो अंधळîांनो, मोठ­ कोणत­; अर्पण किंवा अर्पण पवित्र करणारी वेदी?
  
20. यास्तव जो कोणी वेदीची शपथ घेतो तो तिची व तिच्यावर ज­ कांहीं आहे त्याची व त्यांत राहणा-याची शपथ घेतो;
  
21. आणि जो मंदिराची षपथ घेतो तो त्याची व त्यांत राहणा-याची षपथ घेतो;
  
22. आणि जो स्वर्गाची शपथ घेतो तो देवाच्या राजासनाची व त्यावर बसणा-याची शपथ घेतो.
  
23. अहो शास्न्न्यांनो व परुश्यांनो, अहो ढा­ग्यानो, तुम्हांस धिक्कार असो! कारण पुदिना, शेप व जिरे यांचा दशांश तुम्ही देतां आणि नियमशास्त्रांतील मुख्य गोश्टी, म्हणजे न्याय, दया व विश्वास ह्या तुम्ही सोडिल्या आहेत; ह्या करावयाच्या होत्या, तरी त्या सोडावयाला पाहिजे होत्या अस­ नाहीं.
  
24. अहो अंधळîा वाटाड्यांनो, तुम्ही मुरकूट गाळून काढितां व उंट गिळून टाकितां.
  
25. अहो शास्न्न्यांनो व परुश्यांना­, अहो ढा­ग्यांनो, तुम्हांस धिक्कार असो! तुम्ही ताटवाटी बाहेरुन साफ करितां, पण तीं आंतून जुलूम व असंयम यांनीं भरलीं आहेत.
  
26. अरे अंधळîा परुश्या, पहिल्यान­ वाटी आंतून साफ कर, म्हणजे ती बाहेरुनहि साफ होईल.
  
27. अहो शास्न्न्यांना­ व परुश्यांना­, अहो ढा­ग्यांनो, तुम्हांस धिक्कार असो! कारण तुम्ही चुना लावलेल्या कबरांसारिखे आहां, त्या बाहेरुन सुंदर दिसतात, परंतु आंत मेलेल्यांच्या हाडांनीं व सर्व प्रकारच्या मळान­ भरलेल्या आहेत;
  
28. तस­ तुम्ही बाहेरुन लोकांस धार्मिक दिसतां, परंतु आंत ढा­गान­ व अधर्मान­ भरलेले आहां.
  
29. अहो शास्न्न्यांनो व परुश्यांनो, अहो ढोग्यांनो, तुम्हांस धिक्कार असो! कारण तुम्ही संदेश्ट्यांच्या कबरा बांधितां व धार्मिक लोकांचीं थडीं शृंगारितां;
  
30. आणि म्हणतां, आम्ही आपल्या वडिलांच्या दिवसांत असता­ तर संदेश्ट्यांचा रक्तपात करण्यांत त्यांचे भागीदार झाला­ नसता­.
  
31. यावरुन तुम्ही संदेश्ट्यांचा घात करणा-याच­ पुत्र आहां, अशी तुम्ही स्वतःच साक्ष देतां;
  
32. यास्तव तुम्ही आपल्या वडिलांच­ माप भरा.
  
33. अहो सापांनो, सापांच्या पिलांनो, नरकदंड कसा चुकवाल?
  
34. पाहा, मी तुम्हांकडे संदेश्टे, ज्ञानी व शास्त्री यांस पाठविता­; तुम्ही त्यांतून कित्येकांस जिव­ माराल व वधस्तंभावर खिळाल आणि कित्येकांस आपल्या सभास्थानांमध्य­ फटके माराल, व नगरोनगरीं त्यांचा पाठलाग कराल;
  
35. यासाठीं कीं धार्मिक हाबेल याच्या रक्तापासून, वेदी व पवित्रस्थान यांच्यामध्य­ ज्याला तुम्ही जिव­ मारिल­ तो बरख्याचा पुत्र जख-या याच्या रक्तापर्यंत, ज­ सर्व धार्मिक लोकांच­ रक्त पृथ्वीवर पाडण्यांत आल­ त­ तुम्हांवर याव­.
  
36. मी तुम्हांस खचीत सांगता­, ह­ सर्व या पिढीवर येईल.
  
37. यरुशलेमा, यरुशलेमा, संदेश्ट्यांचा घात करणा-या, व तुजकडे पाठविलेल्यांस दगडमार करणा-या, जशी का­बडी आपलीं पिल­ पंखाखलीं एकवटते त्या प्रकार­ तुझ्या मुलांबाळांना एकवटावयाची कितीदां माझी इच्छा होती, पण तुमची इच्छा नव्हती!
  
38. पाहा, ‘तुमच­ घर तुम्हांलाच ओसाड सोडिल­.’
  
39. मी तुम्हांस सांगता­ कीं आतांपासून ‘प्रभूच्या नामान­ येणारा तो धन्यवादित,’ अस­ म्हणाल तोपर्यंत मी तुमच्या दृश्टीस पडणारच नाहीं.