Home / Marathi / Marathi New Testament / Web / Matthew

 

Matthew, Chapter 24

  
1. मग येशू मंदिरांतून निघून चालला असतां त्याचे शिश्य त्याला मंदिराच्या इमारती दाखवावयास जवळ आले.
  
2. तेव्हां येशू त्यांस म्हणाला, ह­ सर्व तुम्ही पाहतां ना? मी तुम्हांस खचीत सांगता­, पाडला जाणार नाहीं असा दगडावर दगड येथ­ राहणार नाहीं.
  
3. तो जैतूनांच्या डा­गरावर बसला असतां शिश्य त्याकडे एकटे येऊन म्हणाले, या गोश्टी केव्हां होतील आणि आपल्या येण्याच­ व युगाच्या समाप्तीच­ चिन्ह काय, ह­ आम्हांस सांगा.
  
4. येशून­ त्यांस उत्तर दिल­, तुम्हांस कोणीं फसवूं नये म्हणून जपा.
  
5. कारण पुश्कळ जण माझ्या नामान­ येऊन मी खिस्त आह­ अस­ म्हणतील व बहुतांस फसवितील.
  
6. तुम्ही लढायांविशयीं ऐकाल व लढायांच्या आवया ऐकाल, तेव्हां संभाळा; घाबरुं नका, कारण ‘अस­ होण­ अवश्य आहे;’ परंतु तेवढ्यांत शेवट होत नाहीं.
  
7. कारण ‘राश्ट्रावर राश्ट्र व राज्यावर राज्य उठेल’ आणि जागोजागीं दुश्काळ व भूमिकंप होतील;
  
8. पण सर्व वेदनांचा हा प्रारंभ होय.
  
9. तेव्हां तुमचे हाल करण्याकरितां ते तुम्हांस धरुन देतील व तुम्हांस जिव­ मारितील; आणि माझ्या नामामुळ­ सर्व राश्टेª तुमचा द्वेश करितील.
  
10. त्या वेळीं ‘बहुत अडखळतील’ व एकमेकांस धरुन देतील, व एकमेकांचा द्वेश करितील;
  
11. पुश्कळसे खोटे संदेश्टे होतील व बहुतांस फसवितील;
  
12. अािण अधर्म वाढल्यामुळ­ पुश्कळांची प्रीति थंडावेल;
  
13. परंतु शेवटपर्यंत जो टिकेल तोच तरेल.
  
14. सर्व राश्ट्रांस साक्ष व्हावी म्हणून राज्याची ही सुवार्ता सर्व जगांत गाजवितील; तेव्हां शेवट होईल.
  
15. दानिएल संदेश्ट्याच्या द्वार­ सांगितलेला, ‘ओसाडीचा अमंगळ पदार्थ पवित्रस्थानांत’ उभा असलेला तुम्ही पाहाल, (वाचणा-यान­ ह­ ध्यानांत आणाव­,)
  
16. तेव्हां जे यहूदीयांत असतील त्यांनीं डा­गराकडे पळून जाव­;
  
17. जो धाब्यावर असेल त्यान­ आपल्या घरांतील कांहीं बाहेर काढण्याकरितां खालीं उतरुं नये;
  
18. आणि जो शेतांत असेल त्यान­ आपल­ वस्त्र नेण्याकरितां माघार­ येऊं नये.
  
19. त्या दिवसांत गरोदर व स्तन पाजणा-या स्त्रिया असतील त्यांच­ दुःख फारच होणार!
  
20. तुमच­ पलायन हिंवाळîांत किंवा शब्बाथ दिवशीं होऊं नये म्हणून प्रार्थना करा.
  
21. कारण ‘जगाच्या प्रारंभापासून आजपर्यंत आल­ नाहीं व येणारहि नाहीं, अस­ मोठ­ संकट’ त्या काळीं येईल;
  
22. आणि ते दिवस थोडे केले नसते तर कोणाहि मनुश्याचा निभाव लागला नसता; म्हणून निवडलेल्यांसाठीं ते थोडे केले जातील.
  
23. त्या वेळेस कोणी तुम्हांस म्हणेल, पाहा, खिस्त येथ­ आहे किंवा तेथ­ आहे, तर खर­ मानूं नका.
  
24. कारण खोटे खिस्त व ‘खोटे संदेश्टे’ होतील व अशीं मोठीं ‘चिन्ह­ व अöुत­ दाखवितील’ कीं साधेल तर निवडलेल्यांस देखील फसवितील.
  
25. पाहा, मी ह­ अगोदरच तुम्हांस सांगून ठेविल­ आहे.
  
26. यास्तव कोणी तुम्हांस म्हणतील, पाहा, तो अरण्यांत आहे, तर तिकडे जाऊं नका; तुम्हांस म्हणतील, पाहा, तो आंतल्या खोल्यांत आहे, तर खर­ मानूं नका.
  
27. कारण जशी वीज पूर्वेकडून निघून पश्चिमेपर्यंत चमकते तस­ मनुश्याच्या पुत्राच­ येण­ होइ्रल.
  
28. जेथ­ प्रेेत असेल तेथ­ गीघ जमतील.
  
29. त्या दिवसांतील संकाटामागून लागल­च ‘सूर्य अंधकारमय होईल, चंद्र प्रकाश देणार नाही, तारे आकाशांतून पतन पावतील, व आकाशाचीं बळ­ डळमळतील.’
  
30. तेव्हां मनुश्याच्या पुत्राच­ चिन्ह आकाशंत दिसेल; मग ‘पृथ्वीवरल्या सर्व जातींचे लोक शोक करितील;’ ते ‘मनुश्याच्या पुत्राला आकाशाच्या मेघांवर आरुढ होऊन’ पराक्रमान­ व मोठ्या वैभवान­ ‘येतांना’ पाहतील.
  
31. ‘करण्याच्या महानादाबरोबर’ तो आपल्या दूतांस पाठवील, आणि ‘ते आकाशाच्या एका सीमेपासून दुस-या सीमेपर्यंत’ त्याच्या निवडलेल्यांस ‘चा-ही दिशांकडून जमा करितील.’
  
32. अंजिराच्या झाडावरुन दाखला घ्या; त्याची डहाळी कोमल होऊन पान­ फुटूं लागली म्हणजे उन्हाळा जवळ आला अस­ तुम्ही समजतां;
  
33. तस­च या सर्व गोश्टी पाहाल तेव्हां तो जवळ दारांनजीक आहे, अस­ समजा.
  
34. मी तुम्हांस खचीत सांगता­, ह­ सर्व पूर्ण होईपर्यंत ही पिढी नाहींशी होणार नाहीं.
  
35. आकाश व पृथ्वी नाहींतशी होतील, परंतु माझीं वचन­ नाहींतशी होणारच नाहींत.
  
36. त्या दिवसाविशयीं व त्या घटकेकविशयीं कोणाला ठाऊक नाहीं, स्वर्गातील दिव्यदूतांस नाहीं, पुत्रालाहि नाहीं; पित्याला मात्र ठाऊक आहे.
  
37. नोहाच्या दिवसांतल्याप्रमाण­ मनुश्याच्या पुत्राच­ येण­ होईल.
  
38. तेव्हां जस­ जलप्रलयाच्या पूर्वीच्या दिवसांत ‘नोहा नौक­त जाईपर्यंत’ लोक खातपीत होते, लग्न करुन घेत होते, लग्न करुन देत होते,
  
39. आणि जलप्रलय येऊन सर्वांस वाहवून नेईपर्यंत त्यांस समजल­ नाहीं; तस­च मनुश्याच्या पुत्राच­ येण­ होईल;
  
40. त्या वेळेस शेतांत असलेल्या दोघांतून एक घेतला जाईल, व एक ठेविला जाईल.
  
41. जात्यावर दळीत बसलेल्या दोघींतून एक घेतली जाईल व एक ठेविली जाईल.
  
42. यास्तव जागृत राहा; कारण कोणत्या दिवशीं तुमचा प्रभु येईल ह­ तुम्हांस ठाऊक नाहीं.
  
43. आणखीं ह­ समजा कीं अमुक प्रहरीं चोर येईल ह­ घरधन्याला कळल­ असत­ तर तो जागा राहिला असता, आणि त्यान­ आपल­ घर फोडूं दिल­ नसत­.
  
44. यास्तव तुम्हीहि सिद्ध व्हा, कारण तुम्हांस वाटत नाहीं अशा घटकेस मनुश्याचा पुत्र येईल.
  
45. आपल्या परिवाराला यथाकाळीं खावयाला देण्यास ज्याला धन्यान­ त्याजवर नेमिल­ असा विश्वास व बुद्धिमान् दास कोण?
  
46. धनी येईल तेव्हां जो दास तस­ करतांना त्याच्या दृश्टीस पडेल, तो धन्य.
  
47. मी तुम्हांस खचीत सांगता­ कीं त्याला तो आपल्या सर्वस्वावर नेमील;
  
48. परंतु आपला धनी येण्यास विलंब लागेल अस­ आपल्या मनांत म्हणून एकादा दुश्ट दास
  
49. आपल्या सोबतीच्या दासांस मारुं लागेल व झिंगलेल्यांबरोबर खाईलपिईल,
  
50. 5तर तो वाट पाहत नाहीं अशा दिवशीं व त्याला माहीत नाहीं अशा घटकेस त्या दासाचा धनी येऊन,
  
51. त्याला कापून काढील, व ढा­ग्यांना द्यावयाचा वांटा त्याच्या पदरी बांधील; तेथ­ रडण­ व दांतखाण­ चालेल.