Home
/
Marathi
/
Marathi New Testament
/
Web
/
Matthew
Matthew 25.24
24.
मग ज्याला एक हजार मिळाले होते तोहि येऊन म्हणाला, महाराज, आपण कठोर मनुश्य आहां; जेथ आपण पेरिल नाहीं तेथ कापणी करितां; व जेथ पसरिल नाहीं तेथून जमा करितां, अस मला आपणाविशयीं कळल;