Home
/
Marathi
/
Marathi New Testament
/
Web
/
Matthew
Matthew 26.55
55.
त्या समयीं येशू लोकसमुदायांस म्हणाला, जस लुटारुवर तरवारी व सोटे घेऊन जाव तस तुम्ही मला धरावयास बाहेर आलां काय? मी प्रतिदिवशीं मंदिरांत बसून शिक्षण देत अस, तरीं तुम्ही मला धरिल नाहीं;