Home
/
Marathi
/
Marathi New Testament
/
Web
/
Matthew
Matthew 26.71
71.
मग तो बाहेर देवडीवर गेल्यावर दुसरीन त्याला पाहून तेथल्या लोकांस म्हटल, हाहि नासोरी येशूबरोबर होता.