Home
/
Marathi
/
Marathi New Testament
/
Web
/
Matthew
Matthew 27.57
57.
मग संध्याकाळ झाल्यावर अरिमथाईतील योसेफ नांवाचा एक धनवान् मनुश्य आला, हाहि येशूचा शिश्य होता;