Home / Marathi / Marathi New Testament / Web / Matthew

 

Matthew, Chapter 27

  
1. प्रातःकाळ झाल्यावर सर्व मुख्य याजक व लोकांचे वडील यांनीं येशूला जिव­ मारण्यासाठीं त्याजविरुद्ध मसलत केली;
  
2. आणि त्यांनीं त्याला बांधून नेऊन पिलात सुभेदाराच्या स्वाधीन केल­.
  
3. तेव्हां तो शिक्षापात्र ठरलां अस­ पाहून, त्याला धरुन देणारा यहूदा यान­ पस्तावून, ते तीस रुपये मुख्य याजक व वडील यांजकडे परत आणून म्हटल­,
  
4. मीं निर्दोश जीवाला धरुन देऊन पाप केल­ आहे. ते म्हणाले, त्याच­ आम्हांस काय? तुझ­ तूंच पाहा.
  
5. मग तो ते रुपये मंदिरांत टाकून निघाला, व त्यान­ जाऊन गळफास घेतला.
  
6. मुख्य याजकांनीं ते रुपये घेऊन म्हटल­, ह­ दानकोशांत टाकण्यास योग्य नाहींत, कारण ह­ रक्ताच­ मोल आहे.
  
7. मग त्यांनी आपसांत विचार करुन त्या रुपयांचे, परदेशीयांना पुरण्यासाठीं कुंभाराच­ शेत विकत घेतल­.
  
8. ह्यामुळ­ त्या शेताला रक्ताच­ शेत अस­ आजपर्यंत म्हणतात.
  
9. तेव्हां जे वचन यिर्मया संदेश्ट्याच्या द्वार­ सांगितल­ होत­ त­ पूर्ण झाल­; त­ अस­ कीं, ‘आणि ज्याच­ मोल इस्त्राएलाच्या वंशजांपैकीं कांहींनीं ठरविल­, त­ त्याच­ मोल, म्हणजे ते तीस रुपये, त्यांनीं घेतले,
  
10. आणि प्रभून­ मला आज्ञा केल्याप्रमाण­ कुंभाराच­ शेत घेण्यासाठीं त्यांनी दिले.’
  
11. मग येशू सुभेदाराच्या पुढ­ उभा राहिला असतां सुभेदारान­ त्याला विचारिल­, तूं यहूद्यांचा राजा आहेस काय? येशून­ त्याला म्हटल­, तूं म्हणतोस तस­च.
  
12. मुख्य याजक व वडील हे त्याजवर दोशारोप करीत असतां त्यान­ कांहींच उत्तर दिल­ नाहीं,
  
13. तेव्हां पिलात त्याला म्हणाला, हे लोक तुझ्याविरुद्ध किती गोश्टींबद्दल साक्ष देतात, ह­ तूं ऐकत नाहींस काय?
  
14. परंतु त्यान­ त्याला कांहीं उत्तर दिल­ नाहीं, एका शब्दान­हि नाहीं; यावरुन सुभेदाराला फार आश्चर्य वाटल­.
  
15. त्या सणांत लोक जो सांगतील तो बंदिवांन सोडून देण्याची सुभेदाराची रीत होती;
  
16. आणि त्या वेळेस तेथ­ बरब्बा नाम­ एक प्रसिद्ध बंदिवान होता.
  
17. यास्तव ते जमल्यावर पिलातान­ त्यांस म्हटल­, मीं तुम्हांकरितां कोणाला सोडाव­ म्हणून तुमची इच्छा आहे? बरब्बा याला, किंवा खिस्त म्हटलेला येशू याला?
  
18. कारण त्यांनीं येशूला हेव्यान­ धरुन दिले­ हे त्याला ठाऊक होत­.
  
19. तो न्यायासनावर बसला असतां त्याच्या स्त्रीन­ त्यास असा निरोप पाठविला कीं त्या धार्मिक मनुश्याच्या कामांत तुम्ही पडूं नका, कारण आज स्वप्नांत त्याच्यामुळ­ मी फार दुःख भोगिल­ आहे.
  
20. इकडे मुख्य याजक व वडील यांनीं, बरब्बाला मागून घ्याव­ व येशूचा नाश करावा, म्हणून लोकसमुदायांच­ मन वळवून घेतल­.
  
21. सुभेदारान­ त्यांस उत्तर दिल­ कीं तुम्हांकरितां या दोघांतून कोणाला सोडाव­ म्हणून तुमची इच्छा आहे? ते म्हणाले, बरब्बाला.
  
22. पिलातान­ त्यांस म्हटल­, तर खिस्त म्हटलेल्या येशूच­ मी काय कराव­? सर्व म्हणाले, त्याला वधस्तंभावर खिळवाव­.
  
23. तो म्हणाला, कां? त्यान­ काय वाईट केल­ आहे? तेव्हां ते फारच आरडाओरड करुन म्हणाले, त्याला वधस्तंभावर खिळवाव­.
  
24. ह्यावरुन आपल­ कांहींच चालत नाहीं, उलट अधिकच गडबड होत आहे अस­ पाहून पिलातान­ पाणी घेऊन समुदायासमोर हात धुऊन म्हटल­, मी या धार्मिक मनुश्याच्या रक्ताविशयी निर्दोश आह­, तुमच­ तुम्हीच पाहा.
  
25. सर्व लोकांनीं उत्तर दिल­ कीं त्याच­ रक्त आम्हांवर व आमच्या मुलांबाळांवर असो.
  
26. तेव्हां त्यान­ त्यांजकरितां बरब्बाला सोडिल­, व येशूला फटके मारुन वधस्तंभावर खिळण्याकरितां हवाली केल­.
  
27. नंतर सुभेदाराच्या शिपायांनीं येशूला कचेरींत नेल­ आणि सगळ­ पलटण जमवून त्याजवर आणिल­.
  
28. त्यांनंी त्याचीं वस्त्र­ काढून त्याच्या अंगांत किरमिजी झगा घातला;
  
29. कांट्यांचा मुकूट गुंफून त्याच्या मस्तकावर ठेविला, त्याच्या उजव्या हातांत वेत दिला आणि त्याच्यापुढ­ गुडघे टेकून, हे यहूद्यांच्या राजा, तुझा जयजयकार होवो! अस­ म्हणून त्यांनी थट्टा मांडिली.
  
30. ते त्याजवर थंुकले व तो वेत घेऊन त्याच्या मस्तकावर मारुं लागले.
  
31. मग त्याची थट्टा केल्यावर त्यांनीं त्याच्या अंगातून तो झगा काढून त्याची वस्त्र­ त्याच्या अंगात घातलीं, आणि त्याला वधस्तंभावर खिळण्याकरितां नेल­.
  
32. ते बाहेर जात असतां शिमोन नामक कोणीएक कुरेनेकर मनुश्य त्यांस आढळला; त्याला त्यांनीं त्याचा वधस्तंभ वाहण्याकरितां वेठीस धरिल­.
  
33. मग गुलगुथा नांवाची जागा, म्हणजे कंवटीची जागा, येथ­ येऊन पांेचल्यावर
  
34. त्यांनीं त्याला ‘पित्तमिश्रित द्राक्षारस प्यावयास दिला,’ परंतु तो चाखून पाहिल्यावर तो पिईना.
  
35. त्याला वधस्तंभावर खिळिल्यावर ‘त्यांनीं चिठ्या टाकून त्याची वस्त्र­ वांटून घेतलीं.’
  
36. नंतर त्यांनीं तेथ­ बसून त्याची राखण केली.
  
37. त्यांनीं त्याच्या दोशारोपाचा लेख त्याच्या डोक्याच्या वर लाविला; तो असा कीं, हा यहूद्यांचा राजा येशू आहे.
  
38. नंतर त्यांनीं त्याजबरोबर दोन लुटारु, एक उजवीकडे व एक डावीकडे, असे वधस्तंभावर खिळिले;
  
39. अािण जवळून जाणा-यांनीं ‘डोकीं हालवीत’ त्याची अशी निंदा केली कीं
  
40. अरे मंदिर मोडून तीन दिवसांत बांधणा-या, तूं आपला बचाव कर; तूं देवाचा पुत्र असलास तर वधस्तंभावरुन खालीं ये.
  
41. तस­च मुख्य याजकहि, शास्त्री व वडील यांसहित थट्टा करीत म्हणाले कीं
  
42. त्यान­ दुस-याच­ तारण केल­; त्याला आपला स्वतःचा बचाव करवत नाहीं; तो इस्त्राएलांचा राजा आहे; त्यान­ आतां वधस्तंभावरुन खालीं याव­, म्हणजे आम्ही त्याजवर विश्वास ठेवूं;
  
43. ‘तो देवावर भरवसा ठेवितो; त्याला तो प्रिय असला तर त्यान­ त्याला आतां सोडवाव­;’ कारण मी देवाचा पुत्र आह­ अस­ तो म्हणाला.
  
44. जे लुटारु त्याच्याबरोबर वधस्तंभावर खिळिले होते त्यांनीहि त्याची तशीच निंदा केली.
  
45. मग दोन प्रहारापासून तिस-या प्रहरापर्यंत सर्व देशावर अंधार पडला;
  
46. आणि सुमार­ तिस-या प्रहरीं येशू मोठ्यान­ आरोळी मारुन बोलला, ‘एलोई, एलोई, लमा सबक्तनी,’ म्हणजे, ‘माझ्या देवा, माझ्या देवा, तूं माझा कां त्याग केलास?’
  
47. जे तेथ­ उभे होते त्यांच्यातील कित्येकांनीं ह­ ऐकून म्हटल­ कीं तो एलीयाला बोलावितो.
  
48. त्यांच्यांतून एकान­ लागल­च धावत जाऊन स्पंज घेतला, आणि तो ‘आंबेन­ भरुन वेतावर ठेवून’ त्याला ‘प्यावयास दिला.’
  
49. वरकड म्हणाले, असूं दे; एलीया त्याचा बचाव करावयास येतो कीं नाहीं ह­ आपण पाहूं.
  
50. मग येशून­ पुनः मोठ्यान­ ओरडून प्राण सोडिला.
  
51. तेव्हां, पाहा, पवित्रस्थानांतील पडदा वरपासून खालपर्यंत फाटून दुभागला, भूमि कांपली, खडक फुटले,
  
52. थडी उघडलीं, आणि निजलेल्या पवित्र जनांतील बहुत जणांची शरीर­ उठलीं;
  
53. ते त्याच्या पुनरुत्थानानंतर थड्यांतून निघून पवित्र नगरांत गेले आणि बहुतांस दिसले.
  
54. जमादार व त्याच्याबरोबर येशूची राखण करणारे हे, भूमिकंप व घडलेल्या गोश्टी पाहून, अत्यंत भयभीत झाले, व खरोखर हा देवाचा पुत्र होता, असे म्हणाले.
  
55. तेथ­ बहुत स्त्रिया, दुरुन ह­ पाहत होत्या; त्या गालीलाहून येशूची सेवा करीत त्याच्यामाग­ आल्या होत्या.
  
56. त्यांजमध्य­ मग्दालीया मरीया, याकोब व योसे यांची आई मरीया, व जब्दीच्या पुत्रांची आई ह्या होत्या.
  
57. मग संध्याकाळ झाल्यावर अरिमथाईतील योसेफ नांवाचा एक धनवान् मनुश्य आला, हाहि येशूचा शिश्य होता;
  
58. त्यान­ पिलाताजवळ जाऊन येशूच­ शरीर मागितल­; तेव्हां पिलातान­ त­ द्यावयास आज्ञा केली.
  
59. योसेफान­ त­ शरीर घेऊन तागाच्या स्वच्छ वस्त्रान­ वेश्टिल­;
  
60. त­ त्यान­ खडकांत खोदलेल्या आपल्या नव्या कबर­त ठेविल­; एक मोठी धा­ड लोटून ती कबरेच्या दाराला लाविली आणि तो निघून गेला.
  
61. तेथ­ कबरेसमोर मग्दालिया मरीया व दुसरी मरीया ह्या होत्या.
  
62. दुस-या दिवशीं म्हणजे तयारीनंतरच्या दिवशीं मुख्य याजक व परुशी पिलाताकडे जमून म्हणाले,
  
63. महाराज, तो ठक जीवंत असतां तीन दिवसानंतर मी उठेन, अस­ म्हणाला होता, याची आम्हांस आठवण आहे;
  
64. म्हणून तिस-या दिवसापर्यंत कबरेचा बंदोबस्त करावयास सांगाव­, नाहींतर कदाचित् त्याचे शिश्य रात्रीं येऊन त्याला चोरुन नेतील, व तो मेलेल्यांतून उठला आहे, अस­ लोकांस संागतील; मग शेवटली फसगत पहिल्यापेक्षां वाईट होईल.
  
65. पिलात त्यांस म्हणाला, तुमच्याजवळ पहारा आहे; जा तुमच्यान­ होईल तसा बंदोबस्त करा.
  
66. मग पहारा बरोबर घेऊन ते गेले आणि त्यांनीं धा­डीवर शिक्का मारुन कबरेचा बंदोबस्त केला.