Home / Marathi / Marathi New Testament / Web / Matthew

 

Matthew, Chapter 28

  
1. शब्बाथाच्या शेवटींं आठवड्याचा पहिला दिवस उजाडतांच मग्दालीया मरीया व दुसरी मरीया ह्या कबर पाहावयास आल्या.
  
2. तेव्हां पाहा, मोठा भूमिकंप झाला; कारण प्रभूच्या दूतान­ स्वर्गातून उतरुन येऊन धा­ड एकीकडे लोटली आणि तीवर तो बसला.
  
3. त्याच­ रुप विजेसारख­ होत­ व त्याच­ वस्त्र बर्फासारख­ शुभ्र होत­.
  
4. त्याच्या भयान­ पहारेकरी थरथर कांपले व मृतप्राय झाले.
  
5. देवदूतान­ त्या स्त्रियांस म्हटल­, तुम्ही भिऊ नका; वधस्तंभावर खिळिलेला येशू याचा शोध तुम्ही करितां, हे मला ठाऊक आहे.
  
6. तो येथ­ नाहीं, कारण त्यान­ सांगितल्याप्रमाण­ तो उठला आहे. या, प्रभु निजला होता त­ ह­ स्थळ पाहा;
  
7. आणि लवकर जाऊन त्याच्या शिश्यांस सांगा कीं तो मेलेल्यांतून उठला आहे; पाहा, तो तुमच्यापूर्वी गालीलांत जात आहे, तेथ­ तुम्ही त्याला पाहाल; पाहा, मीं तुम्हांस ह­ सांगितल­ आहे.
  
8. तेव्हां त्या स्त्रिया भयभीत व अति हर्शित होऊन कबरेपासून लवकर निघून त्याच्या शिश्यांस ह­ वर्तमान सांगावयास धावत गेल्या.
  
9. मग पाहा, येशू त्यांस भेटून म्हणाला, कल्याण असो. त्यांनी जवळ जाऊन त्याच­ चरण धरुन त्यास नमन केल­.
  
10. तेव्हां येशून­ त्यांस म्हटल­, भिऊं नका; जा, आणि ह­ माझ्या भावांस सांगा, यासाठीं कीं त्यांनीं गालीलांत जाव­, तेथ­ मी त्यांच्या दृश्टीस पडेन.
  
11. त्या जात असतां, पाहा, पहारेक-यांतील कित्येकांनीं नगरांत जाऊन झालेल­ सर्व वर्तमान मुख्य याजकांस सांगितल­.
  
12. तेव्हां त्यांनीं व वडिलांनीं मिळून मसलत केली आणि शिपायांस पुश्कळ पैसे देऊन सांगितल­ कीं
  
13. आम्ही झोप­त असतां त्याच्या शिश्यांनीं रात्री येऊन त्याला चोरुन नेल­, अस­ म्हणा;
  
14. आणि ही गोश्ट सुभेदाराच्या कानावर गेली तर आम्ही त्याच­ मन वळवून तुम्हांस निश्चिंत करुं.
  
15. मग त्यांनीं पैसे घेऊन शिकविल्याप्रमाण­ केल­; आणि ही गोश्ट यहूदी लोकांमध्य­ पसरली, ती आजपर्यंत चालू आहे.
  
16. इकडे अकरा शिश्य गालीलांत जो पर्वत येशून­ नेमिला होता त्यावर गेले;
  
17. आणि त्यांनीं त्याला पाहून नमन केल­, तरी कित्येकांस संशय वाटला.
  
18. तेव्हां येशू जवळ येऊन त्यांस म्हणाला, स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिला आहे;
  
19. यास्तव तुम्ही जाऊन सर्व राश्ट्रांतील लोकांस शिश्य करा; त्यांस पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नामान­ बाप्तिस्मा द्या.
  
20. ज­ सर्व कांहीं मीं तुम्हांस आज्ञापिल­ त­ पाळावयास त्यांस शिकवा; आणि पाहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सदोदित तुम्हांबरोबर आह­.