Home / Marathi / Marathi New Testament / Web / Matthew

 

Matthew 4.18

  
18. नंतर गालील समुद्राच्या काठीं चालत असतां, त्यान­ पेत्र म्हटलेला शिमोन व त्याचा भाऊ अंद्रिया ह्या दोघां भावांस समुद्रांत पांग टाकितांना पाहिल­; ते मासे धरणारे होते.