Home / Marathi / Marathi New Testament / Web / Matthew

 

Matthew 5.13

  
13. तुम्ही पृथ्वीच­ मीठ आहां; जर मिठाचा खारटपणाच गेला तर त्याला खारटपणा कशान­ येईल? त­ बाहेर टाकण्यांत येऊन माणसांच्या पायांखाली तुडविल­ जाव­ याशिवाय कोणत्याहि उपयोगाच­ नाहीं.