Home / Marathi / Marathi New Testament / Web / Matthew

 

Matthew 5.16

  
16. त्याप्रमाण­ तुमचा उजेड लोकांपुढ­ पडो, यासाठीं कीं त्यांनीं तुमचीं चांगलीं काम­ पाहावी, आणि तुमच्या स्वर्गातील पित्याच­ गौरव कराव­.