Home
/
Marathi
/
Marathi New Testament
/
Web
/
Matthew
Matthew 5.19
19.
यास्तव जो कोणी या अगदीं लहान आज्ञांतील एक रद्द करील व तदनुसार लोकांस शिकवील त्याला स्वर्गाच्या राज्यांत अगदी लहान म्हणतील; आणि जो कोणी त्या पाळील व शिकवील त्याला स्वर्गाच्या राज्यांत मोठा म्हणतील.