Home
/
Marathi
/
Marathi New Testament
/
Web
/
Matthew
Matthew 6.20
20.
तर स्वर्गात आपणांकरितां संपत्ति सांठवा; तेथ कसर व जंग खाऊन नाश करीत नाहींत, व चोर घर फोडून चोरी करीत नाहींत;