Home
/
Marathi
/
Marathi New Testament
/
Web
/
Matthew
Matthew 6.25
25.
यास्तव मीं तुम्हांस सांगता कीं आपल्या जीवाविशयीं, म्हणजे आपण काय खाव व काय प्याव; आणि आपल्या शरीराविशयीं, म्हणजे आपण काय पांघराव; अशी काळजी करुं नका. अन्नापेक्षां जीव व वस्त्रापेक्षां शरीर विशेश आहे कीं नाहीं?