Home / Marathi / Marathi New Testament / Web / Matthew

 

Matthew 6.26

  
26. आकाशांतील पाखर­ लक्षपूर्वक पाहा; तीं पेरीत नाहींत, कापीत नाहींत, व कोठारांत सांठवीत नाहींत; तरी तुमचा स्वर्गीय पिता त्यांस खावयास देतो; तुम्ही त्यांपेक्षां श्रेश्ठ आहां कीं नाहीं?