Home / Marathi / Marathi New Testament / Web / Matthew

 

Matthew 6.5

  
5. तस­च तुम्ही प्रार्थना करितां तेव्हां ढा­ग्यांसारिखे होऊं नका; कारण मनुश्यांनीं आपणांस पाहाव­ म्हणून सभास्थानांत व चवाठ्यांवर उभे राहून प्रार्थना करण­ त्यांस आवडत­. मी तुम्हांस खचीत सांगता­ कीं ते आपल­ प्रतिफळ भरुन पावले आहेत.