Home
/
Marathi
/
Marathi New Testament
/
Web
/
Matthew
Matthew 7.11
11.
यास्तव तुम्ही वाईट असतां आपल्या मुलांस चांगल्या देणग्या देण्याच समजतां, तर तुमच्या स्वर्गातील पित्याजवळ जे मागतात त्यांस तो किती विशेशकरुन चांगल्या देणग्या देईल?