Home
/
Marathi
/
Marathi New Testament
/
Web
/
Matthew
Matthew 9.17
17.
तसच नवा द्राक्षारस जुन्या बुधल्यांत कोणी घालीत नाहींत; घातला तर बुधले फुटून द्राक्षारस सांडतो, आणि बुधले नासतात; तर नवा द्राक्षारस नव्या बुधल्यांत घालितात, म्हणजे दोन्ही नीट राहतात.