Home
/
Marathi
/
Marathi New Testament
/
Web
/
Matthew
Matthew 9.35
35.
नंतर येशू त्यांच्या सभास्थानांत शिकवीत, राज्याची सुवार्ता गाजवीत आणि सर्व प्रकारचे रोग व सर्व प्रकारचीं दुखणीं बरीं करीत सर्व नगरांतून व गांवांतून फिरला.