Home / Marathi / Marathi New Testament / Web / Matthew

 

Matthew, Chapter 9

  
1. तेव्हां तो तारवांत बसून पलीकडे गेला व आपल्या नगरास पोहा­चला.
  
2. मग पाहा, खाटेवर पडलेल्या कोणीएका पक्षघाती मनुश्यास त्याजकडे आणिल­, तेव्हां येशू त्यांची श्रद्धा पाहून पक्षघाती मनुश्यास म्हणाला, मुला धीर धर; तुझ्या पापांची क्षमा झाली आहे.
  
3. मग पाहा, कित्येक शास्त्री आपल्या मनांत म्हणाले, हा दुर्भाशण करितो.
  
4. येशू त्यांच्या कल्पना ओळखून म्हणाला, तुम्ही आपल्या अंतःकरणांत वाईट कल्पना कां आणितां?
  
5. कारण तुझ्या पापांची क्षमा झाली आहे अस­ बोलण­, किंवा उठून चाल अस­ बोलण­, यांतून कोणत­ सोप­?
  
6. तरी पण पृथ्वीवर पापांची क्षमा करावयास मनुश्याच्या पुत्राला अधिकार आहे ह­ तुम्हांस समजाव­ म्हणून -(मग तो पक्षघाती मनुश्याला म्हणतो) ऊठ, आपली बाज उचलून घेऊन घरीं जा.
  
7. मग तो उठून आपल्या घरी गेला.
  
8. ह­ पाहून लोकसमुदाय भ्याले, आणि ज्या देवान­ मनुश्यांस अधिकार दिला त्याच­ गौरव ते करुं लागले.
  
9. मग तेथून जातांना मत्तय नांवाच्या मनुश्याला जकातीच्या नाक्यांवर बसलेल­ पाहून त्याला म्हटल­, माझ्यामाग­ ये; तेव्हां तो उठून त्याच्यामाग­ गेला.
  
10. नंतर अस­ झाल­ कीं तो घरांत जेवावयास बसला असतां, पाहा, बहूत जकातदार व पापी लोक येऊन येशू व त्याचे शिश्य यांच्या पंक्तीस जेवावयास बसले.
  
11. ह­ पाहून परुशी त्याच्या शिश्यांस म्हणाले, तुमचा गुरु जकातदार व पापी लोक यांच्याबरोबर कां जेवतो?
  
12. ह­ ऐकून तो म्हणाला, निरोग्यांस वैद्याची गरज नाहीं, तर दुखणाइतांस आहे.
  
13. ‘मला दया पाहिजे, यज्ञ नको’ याचा अर्थ काय, ह­ जाऊन शिका; कारण मी धार्मिकांस नाहीं तर पापी जनांस बोलावयास आला­.
  
14. त्या वेळेस योहानाचे शिश्य त्याजकडे येऊन म्हणाले, आम्ही व परुशी पुश्कळ उपास करिता­, तुमचे शिश्य उपास करीत नाहींत ह­ कां?
  
15. येशून­ त्यांस म्हटल­, व-हाड्यांच्याबरोबर वर आहे तोपर्यंत त्यांच्यान­ शोक करवेल काय? परंतु त्यांजपासून वराला घेऊन जाण्याचा काळ येईल, तेव्हां ते उपास करतील.
  
16. को-या कापडाच­ ठिगळ जुन्या वस्त्राला कोणी लावीत नाहीं, कारण धड करण्याकरितां ज­ कोर­ लाविल­ त­ जुन्याला फाडून घेत­ व भोक अधिक मोठ­ होत­.
  
17. तस­च नवा द्राक्षारस जुन्या बुधल्यांत कोणी घालीत नाहींत; घातला तर बुधले फुटून द्राक्षारस सांडतो, आणि बुधले नासतात; तर नवा द्राक्षारस नव्या बुधल्यांत घालितात, म्हणजे दोन्ही नीट राहतात.
  
18. तो त्यांच्याबरोबर ह­ बोलत असतां, पाहा, कोणीएक एक अधिकारी येऊन त्याच्या पायां पडून म्हणाला, माझी कन्या नुक्तीच मरण पावली आहे, तरी आपण येऊन आपला हात तिजवर ठेवा म्हणजे ती जीवंत होईल.
  
19. तेव्हां येशू उठून त्याच्याबरोबर गेला व त्याच­ शिश्यहि गेले.
  
20. मग पाहा, बारा वर्शे रक्तस्त्रावान­ पीडलेली एक स्त्री त्याच्यामाग­ येऊन त्याच्या वस्त्राच्या गा­ड्याला शिवली.
  
21. कारण तिन­ आपल्या मनांत म्हटल­, मी केवळ त्याच्या वस्त्राच्या गा­ड्याला शिवल­ तर बरी होईन.
  
22. तेव्हां येशून­ माग­ वळून तिला पाहून म्हटल­, मुली, धीर धर, तुझ्या विश्वासान­ तुला बर­ केल­ आहे; आणि ती स्त्री त्याच घटकेस बरी झाली.
  
23. मग येशू अधिका-याच्या घरांत जाऊन पावा वाजविण्या-यांस व गलबला करणा-या लोकसमुदायास पाहून म्हणाला,
  
24. वाट सोडा, कारण मुलगी मेली नाहीं; ती झोप­त आहे; तेव्हां त्यांनी त्याचा उपहास केला.
  
25. मग लोकसमुदायाला बाहेर घालविल्यावर आंत जाऊन त्यान­ मुलीचा हात धरिला, आणि ती उठली.
  
26. ह्या गोश्टीची कीर्ति त्या अवघ्या देशांत पसरली.
  
27. मग येशू तेथून पुढ­ जात असतां दोन अंधळे त्याच्यामागे चालत जाऊन मोठ्यान­ बोलले, अहो दाविदाचे पुत्र, आम्हांवर दया करा.
  
28. तो घरांत गेल्यावर ते अंधळे त्याच्याजवळ आले, तेव्हां येशू त्यांस म्हणाला, ह­ करावयास मी समर्थ आह­ म्हणून तुम्ही विश्वास धरितां काय? ते त्याला म्हणाले, होय प्रभू.
  
29. तेव्हां त्यान­ त्यांच्या डोळîांस स्पर्श करुन, तुमच्या विश्वासाप्रमाण­ तुम्हांस प्राप्त होवो, अस­ म्हटल­.
  
30. तेव्हां त्यांचे डोळे उघडले; मग येशून­ त्यांस निक्षून सांगितल­ कीं ह­ कोणाला कळूं नये म्हणून संभाळा.
  
31. तरी ते तेथून निघून जाऊन त्या अवघ्या देशांत त्याची कीर्ति गाजवूं लागले.
  
32. मग ते तेथून जात असतां, पाहा, लोकांनी कोणीएका मुक्या भूतग्रस्ताला त्याजकडे आणिल­.
  
33. त्यान­ भूत काढल्यावर तो मुका बोलूं लागला; तेव्हां लोकसमुदाय आश्चर्यचकित होऊन म्हणाले, इस्त्राएलांत अस­ कधींहि पाहण्यांत आल­ नव्हत­;
  
34. परंतु परुशी म्हणाले, हा भूतांच्या अधिपतीच्या साहाय् यान­ भूत­ काढितो.
  
35. नंतर येशू त्यांच्या सभास्थानांत शिकवीत, राज्याची सुवार्ता गाजवीत आणि सर्व प्रकारचे रोग व सर्व प्रकारचीं दुखणीं बरीं करीत सर्व नगरांतून व गांवांतून फिरला.
  
36. तेव्हां लोकसमुदायांस पाहून त्यांचा त्याला कळवळा आला, कारण ‘म­ढका नसलेल्या म­ढरांसारख­’ ते रंजीस झालेले व शिणलेले होते.
  
37. तेव्हां तो आपल्या शिश्यांस म्हणाला, पीक फार, पण कामकरी थोडे आहेत;
  
38. यास्तव पिकाच्या धन्यान­ आपल्या कापणीस कामकरी पाठवावे म्हणून तुम्ही त्याची प्रार्थना करा.