Home / Marathi / Marathi New Testament / Web / Philippians

 

Philippians, Chapter 2

  
1. यावरुन खिस्ताच्या ठायीं कांहीं आश्वासन, प्रीतींचे काहीं सांत्वन, आत्म्याच­ कांही भागीपण, कांही कळवळा व करुणा ही जर आहेत,
  
2. तर तुम्ही समचित्त ळवा, म्हणजे एकमेकांवर सारखी प्रीति करा आणि एकजीव होऊन एकचित्त व्हा; अशा प्रकार­ माझाा आनंद पूण करा.
  
3. तुमच्या चित्तवृत्तींत तट पाडण्याच­ किंवा पोकळ अभिमान धरण्याच­ कांहीं नसाव­, ंतर लीनतेन­ एकमेकांस आपणांपेक्षा श्रेश्ठ मानाव­;
  
4. तुम्हांतील कोणीं आपल­च हित पाहूं नये, तर दुस-याच­हि पाहाव­.
  
5. असली जी चित्तवृत्ति खिस्त येशूमध्य­ होती ती तुम्हांमध्य­हि असो;
  
6. तो देवाच्या स्वरुपाचा असूनहि देवासमान असण­ हा लाभ त्यान­ मानिला नाहीं,
  
7. तर त्यान­ स्वतःला रिक्त केल­, म्हणजे मनुश्याच्या प्रतिमेच­ होऊन दासांचे स्वरुप धारण केल­;
  
8. आणि मनुश्यप्रकृतीच­ अस­ प्रकट होऊन त्यान­ मरण, आणि त­हि वधस्तंभावरच­ मरण, सोशिल­; एथपर्यंत आज्ञापालन करुन त्यान­ स्वतःला लीन केल­.
  
9. यामुळ­ देवान­ त्याला फारच उंच केल­, आणि सर्व नांवापेक्षा ज­े श्रेश्ठ नांव त­ त्याला दिल­;
  
10. यासाठीं कीं स्वर्गात, पृथ्वीवर व पृथ्वीखलीं ज­ कांही आहे त्यान­ येशूच्या नामान­ गुडघे टेकावे,
  
11. आणि देवपित्याच्या गौरवासाठीं प्रत्येक जिव्हेन­ येशू खिस्त प्रभु आहे अस­ कबूल कराव­.
  
12. यास्तव माझ्या प्रिय बंधूंना­, जे तुम्ही सर्वदा आज्ञापालन करीत आलां आहां ते तुम्ही, मी जवळ असतां केवळ नव्हे तर विशेश­करुन आतां, म्हणजे मी जवळ नसतांहि, भीत व कांपत आपल­ तारण साधून घ्या;
  
13. कारण इच्छा करण­ व कृति करण­ हीं तुमच्या ठायीं आपल्या सत्संकल्पासाठीं साधून देणारा देव आहे.
  
14. जे कांही तुम्ही कराल त­ कुरकुर व वादविवाद न करितां करा;
  
15. यासाठीं कीं या कुटिल व विपरीत पिढींंत तुम्ही निर्दोश व साळसूद, अशी देवाची निश्कलंक प्रजा अस­ व्हाव­; तिच्यांत तुम्ही जीवनाच­ वचन पुढ­ करुन दाखवितांना ज्योतींसारखे जगांत दिसतां;
  
16. अस­ झाल­ तर माझ­ धावण­ व्यर्थ झाल­ नाहीं व माझे श्रमहि व्यथ्र झाले नाहींत असा अभिमाना बाळगण्यास मला खिस्ताच्या दिवसासाठीं कारण होईल.
  
17. तुमच्या विश्वासाचा यज्ञ व सेवा होतांना जरी मी स्वतः अर्पिला जात आह­ तरीं मी त्याबद्दल आनंद मानिता­ व तुम्हां सर्वांसह आनंद करिता­;
  
18. आणि त्याचा तुम्हीहि आनंद माना व माझ्यासह आनंद करा.
  
19. तीमथ्याला तुम्हांकडे लौकर पाठवीन अशी मला प्रभु येशूमध्य­ आशा आहे, अशसाठी की तुमच्या गोश्टी ऐकून मलाहि धीर यावा.
  
20. तुमच्या गोश्टींची खरी काळजी करील असा दुसरा कोणी समानशील माझ्याजवळ नाहीं;
  
21. कारण सर्व जण स्वतःच्याच गोश्टी पाहतात, खिस्त येशूच्या पाहत नाहींत;
  
22. पण त्याची प्रतीति तुम्हांस आली आहे कीं जस­ मूल बापाची सेवा करित­ तशी त्यान­ सूवार्तेसाठीं माझ्याबरोबर सेवा केली आहे.
  
23. माझ­ काय होणार ह­ समजतांच त्याला रवाना करितां येईल अशी मला आशा आहे.
  
24. तरी प्रभूमध्य­ मला भरवसा आहे कीं मीहि स्वतः लौकर येईन.
  
25. तथापि एपफ्रदीत, माझा बंधु, सहकारी व सहसैनिक, आणि तुमचा दूत व माझी गरज भागवून सेवा करणारा, याला तुम्हांकडे परत पाठविण्याच­ अगत्य वाटल­;
  
26. कारण तो आजारी आहे ह­ तुमच्या कानीं आल­ अस­ त्याला समजल्यावरुन त्याला तुम्हां सर्वांसाठीं हुरहुर लागून तो चिंतातुर झाला होता;
  
27. त्याला खरोखरच मृत्यु येण्याजोग­ दुखण­ आल­ होत­; तथापि देवान­ त्याजवर दया केली; ती केवळ त्याजवर नव्हे तर, मला दुःखावर दुःख होऊं नये म्हणून, मजवरहि केली.
  
28. यास्तव मीं त्याला पाठविण्याची अधिक त्वरा केली; तुम्ही त्याला पाहून पुनः आनंद करावा, आणि माझ­ दुःख कमी व्हाव­ म्हणून ह­ केल­.
  
29. यावरुन प्रभूमध्य­ त्याच­ आगतस्वागत पूर्ण आनंदान­ करा; आणि अशांचा मान राखा;
  
30. कारण माझी सेवा करण्यांत तुमच्या हातून ज­ उण­ झाल­ त­ भरुन काढाव­ म्हणून खिस्तसेवेसाठीं त्यान­ आपला जीव धोक्यांत घातला व तो मरतां मरतां वांचला.