1. बंधुजनहो, आतां इतकच सांगणे आहे की प्रभूमध्य आनंद करा. अशा गोश्टी तुम्हांस लिहिण्यास मी कंटाळा करीत नाहीं, आणि त्या तुम्हांस दृढ करणा-या आहेत.
2. त्या कुन्न्यांविशयी सावध असा; त्या दुश्कर्म्यांविशयी सावध असा; केवळ दैहिक सुंता झालेल्या लोकांविशयी सावध असा.
3. ज आपण देवाच्या आत्म्यान सेवा करणारे, खिस्त येशूविशयीं अभिमान बाळगणारे व देहावर भरवसा न ठेवणारे, ते आपण सुंता झालेलेच आहा;
4. तरी देहावरहि माझा भरवसा आहे; जर दंस-या कोणाला देहावर भरवसा ठेवावा अस वाटत तर मला अधिक वाटणार.
5. मी तर आठव्या दिवशीं सुंता झालेला, इस्त्राएल जातीचा, बन्यामीन वंशाचा, इब्य्रांचा इब्री; नियमशास्त्रदृश्टीन परुशी;
6. आस्थेविशयीं म्हणाल तर मंडळीचा छळ करणारा; नियमशास्त्रांतील नीतिमत्वाविशयीं निर्दोश ठरलेला, असा आह.
7. तरी ज्या गोश्टी मला लाभाच्या होत्या त्या मी खिस्तामुळ हानीच्या अशा समजला आह;
8. इतकच नाहीं, तर खिस्त येशू माझा प्रभु, याजविशयींच्या ज्ञानाच्या श्रेश्ठत्वामुळ मी सर्व कांहीं हानि असें समजतों; त्याच्यामुळें मीं सर्व वस्तूंची हानि सोशिली, आणि त्या केरकचरा अशा लेखता; यासाठीं की मला खिस्त हा लाभ प्राप्त व्हावा,
9. आणि मी त्याच्या ठायी असलेल अस सांपडाव. माझ नीतिमत्व नियमशास्त्राच्या योग मिळालेल नाहीं; तर त खिस्तावरील विश्वासान, म्हणजे देवापासून विश्वासान मिळणार नीतिमत्व अस आहे.
10. ह अशासाठीं कीं तो, त्याच्या पुनरुतथानाच सामर्थ्य व त्याच्या दुःखाच भागीपण हीं मीं त्याच्या मरणाला अनुरुप होऊन समजून घ्यावीं;
11. म्हणजे मीं कस तरी मृतांचे पुनरुत्थान मिळवाव.
12. मीं इतक्यांत मिळविल, किंवा इतक्यांत मी पूर्ण झाला अस म्हणत नाही; तर ज्यासाठीं खिस्त येशून मला आपल्या कह्यांत घेतल त मीं आपल्या कह्यांत घ्याव म्हणून मी त्याच्या पाठीस लागत आह.
13. बंधुजनहो, मीं अद्यापि त आपल्या कह्यांत आणल अस मानीत नाहीं; तर मागील गोश्टींकडे दुर्लक्ष करुन व पुढील गोश्टींकडे लक्ष लावून,
14. खिस्त येशूमध्य देवाच ज वरल पाचारण त्यासंबंधीचा पण जिंकण्यासाठी मर्यादेवरील खुणकडे धावता; हच एक माझ काम आहे.
15. तर जितके आपण प्रौढ आहा तितक्यांनीं हाच भाव धरावा, आणि तुम्हीं एकाद्या गोश्टीविशयीं दुसरा भाव धरिला, तरी देव तीहि तुम्हांला प्रकट करील;
16. इतकच कीं, आपण ज्या नियमान इतकी मजल मारिली त्याच नियमान पुढ चालाव.
17. बंधुजनहो, तुम्ही सर्व जण माझे अनुकारी व्हा, आणि आम्हीं तुम्हांस कित्ता घातल्याप्रमाण जे चालतात त्यांजकडे लक्ष असूं द्या.
18. कारण मीं तुम्हांस बहुत वेळां सांगितल व आतांहि रडत सांगता की पुश्कळ जण खिस्ताच्या वधस्तंभाच्या वै-यांप्रमाण चालणारे आहेत;
19. नाश हा त्यांचा शेवट, पोट हा त्यांचा देव, आणि लाज ह त्यांचे गौरव आहे; त्यांच चित्त पृथ्वीवरील गोश्टींवर असत.
20. आपल नागरिकत्व तर स्वर्गीय आहे तेथून प्रभु येशू खिस्त हा तारणारा असा येईल, याची आपण वाट पाहता;
21. ज्या सामर्थ्यान तो सर्वच आपल्या स्वाधीन करावयास समर्थ आहे त्या सामर्थ्यान तो तुमचआमच नीचावस्थतील शरीर स्वतःच्या गौरवावस्थतील शरीरासारख व्हाव म्हणून त्याच रुपांतर करील.