Home / Marathi / Marathi New Testament / Web / Philippians

 

Philippians 4.10

  
10. मला प्रभूच्या ठायीं मोठा आनंद झाला कीं आतां तरी तुमची मजविशयींची काळजी पुनः जागृत झाली; ही काळजी तुम्ही करीतच होतां, पण तुम्हांस संधि नव्हती.