Home
/
Marathi
/
Marathi New Testament
/
Web
/
Philippians
Philippians 4.3
3.
आणि माझ्या जोडीच्या हे ख-या सोबत्या, मी तुलाहि विनंति करिता कीं ह्या ज्या स्त्रियांनी सुवार्तेच्या कामीं मजबरोबर श्रम केले त्यांना साहाय् य कर; तसच क्लेमत व ज्यांचीं नांव जीवनी पुस्तकांत आहेत असे माझ बाकीचे सहकारी यांनाहि कर.