Home / Marathi / Marathi New Testament / Web / Philippians

 

Philippians, Chapter 4

  
1. यास्तव माझ्या प्रिय बंधूंनो, तुम्हाकडे माझंे लक्ष लागून राहिल­ आहे; तुम्ही माझा आनंद व मुगूट आहां; प्रियजनहो, तुम्ही प्रभूमध्य­ तसेच स्थिर राहा.
  
2. मी युवदीयेला विनंति करिता­ व सुंतुखेला विनंति करिता­ कीं तुम्ही प्रभूच्या ठायीं एकचित्त व्हा;
  
3. आणि माझ्या जोडीच्या हे ख-या सोबत्या, मी तुलाहि विनंति करिता­ कीं ह्या ज्या स्त्रियांनी सुवार्तेच्या कामीं मजबरोबर श्रम केले त्यांना साहाय् य कर; तस­च क्लेम­त व ज्यांचीं नांव­ जीवनी पुस्तकांत आहेत असे माझ­ बाकीचे सहकारी यांनाहि कर.
  
4. प्रभूमध्य­ सर्वदा आनंद करा; पुनःहि सांगतो, आनंद करा.
  
5. तुमची सौम्यता सर्वास कळो, प्रभु जवळ आहे.
  
6. कशाचीहि काळजी करुं नका तर सर्व गोश्टींविशयीं प्रार्थना व विनंति करुन आभारप्रदर्शनासह आपलीं मागणीं देवाला कळवा;
  
7. म्हणजे सर्व बुद्धीसामथ्या।च्या पलीकडे असलेली देवाची शांति तुमची अंतःकरण­ व तुमचे विचार खिस्त येशूमध्य­ राखील.
  
8. बंधुजनहो, शेवटीं इतकंे सांगतों कीं ज­ कांहीं सत्य, जें कांहीं सन्मान्य, ज­ कांही न्याय् य, ज­ कांही शुद्ध, ज­ कांही प्रिय, ज­ कांही सुश्राव्य, जो कांही सद्गुण, जी कांही स्तुति, त्यांचे मनन करा.
  
9. ज­ तुम्ही शिकलां, जे स्वीकारल­, व माझ­ ऐकलेपाहिल­ त­ आचरा; म्हणजे शांतीचा देव तुम्हांबरोबर राहील.
  
10. मला प्रभूच्या ठायीं मोठा आनंद झाला कीं आतां तरी तुमची मजविशयींची काळजी पुनः जागृत झाली; ही काळजी तुम्ही करीतच होतां, पण तुम्हांस संधि नव्हती.
  
11. मला उण­ असल्यामुळ­ मी बोलतो असं नाहीं; कारण ज्या स्थितींत मी असेन तींत तृप्त राहण्यास शिकला­ आह­.
  
12. अडचणींत राहण­ मला समजत­, संपन्नत­तहि राहण­ समजत­; प्रत्येक प्रसंगीं व सर्व प्रसंगीं अन्नतृप्त असण­, व क्षुधित असण­ संपन्न असण­ व विपन्न असण­ ह्याच­ शिक्षण मला मिळालें आहे.
  
13. मला सामर्थ्य देणा-याच्या ठायी मी सर्व कांही करावयास शक्तिमान् आह­.
  
14. तथापि माझ्या संकटांत तुम्ही माझे सहभागी झालां ह­ ठीक केल­.
  
15. फिलिप्पैकरांनो, तुम्हांसहि ठाऊक आहे कीं सुवार्तेच्या प्रारंभी, मी मासेदोनियाहून निघाला­, तेव्हां फक्त तुम्हांवाचून कोणत्याहि मंडळीन­ मजबरोबर देण्याघेण्याचा व्यवहार केला नाहीं;
  
16. मी थेस्सलनीकांत होता­ तेव्हांच माझ्या गरजेसाठी तुम्ही एकदाच नाहीं, दोनदा पैसे पाठविले.
  
17. मी दानाची इच्छा धरिता­ अस­ नाहीं; तर तुमच्या हिशेबी जमा होणार­ फळ बहुत व्हाव­ अशी इच्छा धरिता­.
  
18. मला पाहिजे त­ सर्व मजजवळ आहे आणि अधिकहि आहे; तुम्हापासून आलेले दानएपफ्रदीताच्या हातून मिळाल्यान­ मला भरपूर झाल­; त­ जसा काय सुगंध, जसा काय देवाला मान्य व संतोशकारक यज्ञ, अस­ आहे.
  
19. माझा देव आपल्या सुपत्यनुरुप तुमची सर्व गरज खिस्त येशूमध्य­ गौरवान­ पुरवील.
  
20. आपला देवपिता याला युगानुयुग गौरव असो. आमेन.
  
21. खिस्त येशूमधील प्रत्येक पवित्र जनाला सलाम सांगा. माझ्याबरोबरचे बंधु तुम्हांस सलाम सांगतात.
  
22. सर्व पवित्र जन व विशेश­करुन कैसराच्या घरचे तुम्हांस सलाम सांगतात.
  
23. प्रभु येशू खिस्ताची कृपा तुमच्या आत्म्यावर असो.