Home / Marathi / Marathi New Testament / Web / Revelation

 

Revelation, Chapter 10

  
1. मीं दुसरा एक बलवान् देवदूत स्वर्गांतून उतरतांना पाहिला; तो मेघवेश्टित असून त्याच्या डोक्यावर मेघधनुश्य होत­, त्याच­ ता­ड सूर्यासारिख­, व त्याचे पाय अग्निस्तंभांसारिखे होते;
  
2. त्याच्या हातींं उघडलेल­ एक लहानसे पुस्तक होत­; त्यान­ आपला उजवा पाय समुद्रावर व डावा पाय भूमीवर ठेविला व तो सिंहगर्जनेप्रमाण­ मोठ्यान­ ओरडला;
  
3. आणि तो ओरडला तेव्हां सात गर्जनांनी आपापले शब्द काढिले.
  
4. त्या सात गर्जनांनी शब्द काढिले तेव्हां मी लिहिणार होता­; इतक्यांत स्वर्गांतून झालेली वाणी मीं ऐकली; ती म्हणाली: सात गर्जनांनी काढिलेले शब्द गुप्त ठेव, ते लिहूं नको.
  
5. ज्या देवदूताला समुद्रावर व भूमीवर उभे राहिलेल­ मी पाहिल­, त्यान­ ‘आपला उजवा हात स्वर्गाकडे वर करुन,
  
6. जो युगानुयुग जीवंत आहे, ज्यान­ आकाश व त्यांत जे आहे त­, पृथ्वी व तिजवर ज­ आहे त­, आणि समुद्र व त्यांत ज­ आहे त­ उत्पन्न्ा केल­, त्याची शपथ वाहून म्हटल­ः’ आणखी अवकाष लागणार नाहीं;
  
7. तर सातव्या देवदूताची वाणी होईल त्या दिवसांत म्हणजे तो देवदूत करणा वाजविण्याच्या लागांत असेल, तेव्हां देवान­ ‘आपले दास संदेश्टे’ यांस सुवार्ता सांगितली, तदनुसार ‘त्याच­ गूज’ पूर्ण होईल.
  
8. स्वर्गांतून झालेली जी वाणी मीं ऐकली होती ती मजबरोबर पुनः बोलतांना मीं ऐकली; ती म्हणाली, समुद्रावर व भूमीवर उभे राहिलेल्या देवदूताच्या हातांतले उघडलेल­ पुस्त्क जाऊन घे.
  
9. तेव्हां मीं त्या देवदूताकडे जाऊन, ‘ते लहानस­ पुस्तक’ मला दे, अस­ म्हटल­, ‘तो मला म्हणाला,’ ह­ घे ‘आणि खाऊन टाक;’ ‘त­ तुझ­ पोट’ कडू करील तरी ‘तुझ्या ता­डांत’ मधासारख­ गोड लागेल.
  
10. तेव्हां मीं देवदूताच्या हातांतून ‘त­ लहानस­ पुस्तक घेतल­ व खाऊन टाकिल­; त­ माझ्या ता­डात मधासारख­ गोड लागल­;’ तरी त­ खाल्ल्यावर माझ­ पोट कडू झाल­.
  
11. तेव्हां ते मला म्हणाले, बहुत ‘लोक, राश्टेªं, भाशा व राजे यांजविशयीं तूं पुनः संदेश दिला पाहिजे.’