Home
/
Marathi
/
Marathi New Testament
/
Web
/
Revelation
Revelation 11.12
12.
तेव्हां स्वर्गांतून निघालेली मोठी वाणी त्यांनी आपणांबरोबर बोलतांना ऐकली; ती म्हणाली, एथ वर या. मग ते मेघारुढ होऊन ‘स्वर्गांत’ वर गेले; तेव्हां त्यांचे वैरी त्यांस पाहत होते.