Home
/
Marathi
/
Marathi New Testament
/
Web
/
Revelation
Revelation 11.18
18.
‘राश्टª क्रोधाविश्ट झाली,’ तुझ्या ‘क्रोधाची’ वेळ आली; मृतांचा न्याय करण्याची वेळ, आणि ‘तुझे दास संदेश्टे,’ तुझे पवित्र जन, तुझ्या नामाची ‘भीति बाळगणारे लहानथोर’ यांस वेतन देण्याची वेळ, आणि पृथ्वीचा नाश करणा-यांचा नाश करण्याची वेळ आली आहे.