Home / Marathi / Marathi New Testament / Web / Revelation

 

Revelation, Chapter 11

  
1. नंतर काठीसारखा एक बोरु कोणीएकान­ मला दिला, आणि म्हटल­; ऊठ, देवाच­ मंदिर, वेदी व त्यांत उपासना करणारे लोक यांचे माप घे;
  
2. तरी मंदिराबाहेरच­ अंगण सोड, त्याच­ माप घेऊं नको; कारण ते ‘विदेशी लोकांस’ दिले आहे; आणि पवित्र नगर ते बेचाळीस महिने ‘तुडवितील.’
  
3. माझे दोन साक्षी यांस मी नेमून ठेवीन, ते तरट पांघरुन एक हजार दोनश­ साठ दिवस संदेश सांगतील.
  
4. ‘पृथ्वीच्या प्रभूसमोर उभीं असणारी दोन जैतून झाड­’ व दोन ‘समया’ हीं ते आहेत.
  
5. त्यांस कोणीं उपद्रव करुं पाहिल्यास ‘त्यांच्या तांेडातून अग्नि निघून त्यांच्या वै-यांस खाऊन टाकितो;’ कोणीं त्यांस उपद्रव करण्याची इच्छा धरल्यास त्यान­ याचप्रमाण­ जीव­ मारिले­ जाव­.
  
6. त्याच्या संदेश सांगण्याच्या दिवसांत ‘पाऊस पडंू नये’ म्हणून आकाष बंद करावयाचा त्यांस अधिकार दिलेला आहे; ‘पाण्याच­ रक्त करण्याचा’ अधिकार त्यांस पाण्यावर आहे, आणि वाटेल तेव्हां ‘पृथ्वीला सर्व पीडांनी पीडित करण्याचाहि’ त्यांस अधिकार ‘आहे.’
  
7. त्यांनीं आपल­ साक्ष देण­ समाप्त केल्यावर ‘अगाधकूपांतून वर येणार­ श्वापद त्यांजबरोबर लढाई करील आणि ‘त्यांस जिंकून’ जिव­ मारील;
  
8. आणि दृश्टांतरुपान­ ‘सदोम,’ मिसर म्हटलेल­ अस­ जे मोठ­ नगर, आणि ज्यांत त्यांच्या प्रभूला वधस्तंभावर खिळिल­ होत­ त्याच्या रस्त्यावर त्यांची प्रेते पडतील.
  
9. ती त्यांचे प्रेत­ लोक, वंश, भाशा व राश्टेªं यांपैकी तेथ­ असलेले इसम साडेतीन दिवस पाहतील आणि तीं कबरे­त ठेवूं देणार नाहींत.
  
10. त्यांवरुन पृथ्वीवर राहणारे जन आनंद व ‘उत्साह’ करितील व एकमेकांस भेटीं पाठवितील; कारण त्या दोघां संदेश्ट्यांनीं पृथ्वीवर राहणा-या जनांस पीडा दिली होती.
  
11. पुढ­ साडेतीन दिवसांनंतर ‘जीवनी आत्मा’ देवापासून येऊन ‘त्यामध्य­ शिरला, तेव्हां ते आपल्या पायांवर उभे राहिले;’ आणि ज्यांनी त्याला पाहिल­ त्यांना मोठ­ ‘भय प्राप्त झाल­;’
  
12. तेव्हां स्वर्गांतून निघालेली मोठी वाणी त्यांनी आपणांबरोबर बोलतांना ऐकली; ती म्हणाली, एथ­ वर या. मग ते मेघारुढ होऊन ‘स्वर्गांत’ वर गेले; तेव्हां त्यांचे वैरी त्यांस पाहत होते.
  
13. त्याच घटकेस ‘मोठा भूमिकंप’ झाला, त­व्हा त्या नगराचा दहावा भाग ‘पडला,’ भूमिकंपान­ सात हजार मनुश्य­ ठार झालीं आणि बाकीचीं भयभीत होऊन ‘त्यांनीं स्वर्गीय देवाच­’ गौरव केले.
  
14. दुसरा अनर्थ होऊन गेला; पाहा, तिसरा अनर्थ लवकर येत आहे.
  
15. सातव्या देवदूतान­ करणा वाजविला; तो स्वर्गात मोठ्या वाणी झाल्या; त्या म्हणाल्याः जगाच­ ‘राज्य’ आमच्या ‘प्रभूच­ व त्याच्या खिस्ताच­’ झाल­; ‘तो युगानुयुग राज्य करील.’
  
16. तेव्हां देवासमोर आपल्या आसनांवर बसलेले चोवीस वडील उपडे पडून देवाला नमस्कार घालून म्हणालेः
  
17. ‘हे प्रभु देवा, हे सर्वसत्ताधारी, जो तूूं आहेस’ व होतास तो तूं आपल­ महान् सामर्थ्य हातीं घेऊन ‘राज्यारुढ झालास’ म्हणून आम्ही तुझ­ आभारप्रदर्शन करिता­.
  
18. ‘राश्ट­ª क्रोधाविश्ट झाली,’ तुझ्या ‘क्रोधाची’ वेळ आली; मृतांचा न्याय करण्याची वेळ, आणि ‘तुझे दास संदेश्टे,’ तुझे पवित्र जन, तुझ्या नामाची ‘भीति बाळगणारे लहानथोर’ यांस वेतन देण्याची वेळ, आणि पृथ्वीचा नाश करणा-यांचा नाश करण्याची वेळ आली आहे.
  
19. तेव्हां स्वर्गांतले देवाच­ मंदिर उघडल­, ‘त्याच्या मंदिरांत त्याच्या कराराचा कोश’ दृश्टीस पडला आणि ‘विजा,’ भिन्न्ाभिन्न्ा वाणी, ‘गर्जना,’ भूमिकंप व ‘मोठ्या गारांची वृश्टी’ हीं झालीं.