Home / Marathi / Marathi New Testament / Web / Revelation

 

Revelation, Chapter 12

  
1. नंतर स्वर्गांत एक मोठ­ चिन्ह दृश्टीस पडल­; एक स्त्री दिसली, ती सूर्य पांघरलेली होती आणि तिच्या पायांखली चंद्र व तिच्या मस्तकावर बारा ता-यांचा मुगूट होता.
  
2. तीं गरोदर होती आणि ‘वेणा देऊन प्रसूतीच्या कश्टांनी ओरडत होती.’
  
3. स्वर्गांत दुसर­ एक चिन्ह दृश्टीस पडल­; पाहा, एक मोठा अग्निवर्ण अजगर दिसला, त्याला सात डोकीं व ‘दहा शिंग­’ होतीं, आणि त्याच्या डोक्यांवर सात मुगूट होते.
  
4. त्याच्या शेपटान­ ‘आकाशांतील ता-यांचा’ तृतीयांश ओढला जाऊन ‘तो पृथ्वीवर पडला;’ आणि ती स्त्री प्रसवेल तेव्हां तिच­ मूल खाऊन टाकाव­ म्हणून तो अजगर, त्या प्रसवणा-या स्त्रीपुढ­ उभा राहिला होता.
  
5. इतक्यांत ती पुत्र ‘प्रसवली;’ सर्व ‘राश्टाªंवर लोखंडी दंडान­’ राज्य ‘करील’ अस­ ‘पुंसंतान’ प्रसवली; त­ तिच­ मूल देवाकडे व त्याच्या राजासनाकडे वर नेण्यांत आलेेे­.
  
6. ती स्त्री रानांत पळून गेली, तेथ­ तिच­ एक हजार दोनश­ साठ दिवस पोशण व्हाव­ म्हणून देवानंे तयार केलेली तिची जागा होती.
  
7. तेव्हां स्वर्गांत युद्ध झाले; ‘मीखाएल’ व त्याचे दूूत अजगराबरोबर युद्ध करण्यास निघाले; आणि त्यांबरोबर अजगर व त्याचे दूत लढले;
  
8. तरी त्यांचे कांही चालल­ नाहीं, आणि स्वर्गांत त्यांचे ठिकाणहि आणखी सांपडले नाहीं.
  
9. मग मोठा अजगर खालीं टाकण्यांत आला, सर्व जगाला ठकविणारा ‘दियाबल’ व ‘सैतान’ म्हटलेला जुनाट ‘साप’ ह्याला खालीं पृथ्वीवर टाकण्यांत आल­, व त्यांबरोबर त्याच्या दूतांस टाकण्यांत आल­.
  
10. तेव्हां मीं स्वर्गांत मोठी वाणी ऐकली; ती म्हणालीः आतां तारण, सामर्थ्य व राज्य आमच्या देवाच­ झाल­ आहे व अधिकार त्याच्या खिस्ताचा झाला आहे; कारण जो आमच्या बंधंूना दोश देणारा, आमच्या देवासमोर रात्रंदिवस त्यांजवर दोशारोप करणारा, तो खाली टाकण्यांत आला आहे.
  
11. त्याला त्यांनीं कोक-याच्या रक्तामुळ­ व आपल्या साक्षीच्या वचनामुळ­ जिंकिल­ आणि त्यांजवर मरावयाची पाळी आली तरी त्यांनी आपल्या जिवावर प्रीति केली नाहीं.
  
12. यास्तव ‘स्वर्गांनो,’ व त्यांत वसणा-यांनो, ‘उत्साह करा;’ पृथ्वी व समुद्र, यांवर, अनर्थ ओढवला आहे. कारण आपला काळ थोडा आहे अस­ समजून अतिशय संतप्त झालेला सैतान उतरुन तुम्हांकडे गेला आहे.
  
13. आपण पृथ्वीवर टाकले गेला­ अस­ पाहून अजगरान­, जी स्त्री पंुसंतान प्रसवली होती, तिचा पाठलाग केला.
  
14. त्या स्त्रीन­ आपल्या ठिकाणीं रानांत उडून जाव­ म्हणून तिला मोठ्या गरुडाचे दोन पंख देण्यांत आले होते; तेथ­ एक ‘काळ, दोन काळ व अर्धकाळ’ सर्पापासून सुरक्षित राहून तिच­ पोशण व्हावयाच­ होत­,
  
15. मग त्या स्त्रीन­ वाहून जाव­ म्हणून त्या सर्पान­ तिच्यामागून नदीसारिखा पाण्याचा प्रवाह आपल्या ता­डांतून सोडिला;
  
16. परंतु स्त्रीला भूमि साहाय् य झाली; तिन­ आपल­ ता­ड उघडून अजगरान­ आपल्या ता­डांतून सोडिलेली नदी गिळून टाकिली.
  
17. तेव्हां अजगर स्त्रीवर रागावला आणि देवाच्या आज्ञा पाळणारे व येशूविशयींची साक्ष पटविणारे असे तिच्या संतानांपैकीं बाकीचे लोक यांजबरोबर लढाई करण्यास तो निघून गेला;